‘कोल्हापूर-मुंबई’ कोयना एक्सप्रेस पुढील आदेश येईपर्यंत पुण्यापर्यंतच धावणार !
खडकी-शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या रहित करण्यात आल्या आहेत.
खडकी-शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी पुणे ते मुंबई रेल्वे मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या रहित करण्यात आल्या आहेत.
राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने देऊनही अनेक पोलीस ठाण्यांत अद्याप सीसीटीव्ही बसवलेले नाहीत.
‘राष्ट्रपती पदक’ मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे असे नितीभ्रष्ट पोलीस ‘राष्ट्रपती पदक’ मिळवण्यासाठी पात्र आहेत का ? अशा पोलिसांना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे.
श्री जोतिबा मंदिरातील चारही द्वारे उघडून ‘ई-पास’ सुविधा बंद करावी, या मागणीसाठी जोतिबा डोंगर येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे.
‘भारतरत्न, नोबेल इत्यादी मानवाने दिलेल्या पारितोषिकांचे ‘संत’ या ईश्वराने दिलेल्या पदवीपुढे काय मूल्य आहे ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
महाशिवरात्रीच्या दिवशी विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित केलेल्या प्रवचनामध्ये ते मार्गदर्शन करत होते.
कार्यक्रमानंतर राज्यातील गुंतवणूक वाढेल आणि ‘१ ट्रिलियन डॉलर्स’ची अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वास अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
हिमाच्छादित भागात हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते कोसळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इतर मागासवर्गीय समाजाची सर्र्वंकष माहिती गोळा करण्याचे दायित्व यापूर्वी मागासवर्ग आयोगाकडे देण्यात आले होते; मात्र माहिती गोळा करण्यास होत असलेल्या विलंबामुळे त्यासाठी सरकारने ५ जणांची समिती नेमली आहे