|
अशा देशद्रोह्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक

सिद्धार्थनगर (उत्तरप्रदेश) – येथील डुमरियागंज मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या उमेदवार सैय्यदा खातून यांचा विजय झाल्यानंतर जमावाकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘इस्लाम झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या व्हिडिओची नोंद घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
सौजन्य न्यूज समयतक
याच मतदारसंघातील अन्य एक व्हिडिओही समोर आला आहे. यात समाजवादी पक्षाची टोपी घातलेले काही लोक दिसत असून ते येथील भाजपचे उमेदवार राघवेंद्र सिंह यांना आईवरून शिवीगाळ करत असल्याचे ऐकू येत आहे. या प्रकरणीही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी