रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र प्रारब्धभोग असणारे श्री. अनिल सामंत यांच्यात आमूलाग्र पालट होणे, ही गुरुकृपा !

असा बुद्धीअगम्य पालट केवळ गुरूंच्या संकल्पानेच होऊ शकतो. यावर आपण श्रद्धा ठेवून साधनेचे सतत प्रयत्न करत रहावे.

सभाधीटपणा असलेली आणि संतांचे त्वरित आज्ञापालन करणारी रत्नागिरी येथील कु. मुक्ता गोविंद भारद्वाज (वय १९ वर्षे) !

फाल्गुन शुक्ल पक्ष नवमी (१२.३.२०२२) या दिवशी कु. मुक्ता भारद्वाज हिचा १९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे वडील आणि साधक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.