धार्मिक ग्रंथाची प्रत आणि हाताने लिहून काढलेला धार्मिक ग्रंथ यांतून प्रक्षेपित होणारी स्पंदने याविषयीचे संशोधन
‘सार्थ श्रीमद्दासबोध’ या ग्रंथाची प्रत आणि सनातनच्या साधिका यांनी हाताने लिहिलेला ‘सार्थ श्रीमद्दासबोध’ हा ग्रंथ यांच्या लोलक आणि ‘आर्.एफ्.आय्.’ या उपकरणांद्वारे चाचण्या करण्यात आल्या