शेतकर्यांच्या अनुमतीविना उसाच्या देयकातून थकबाकी वसूल करणार नाही ! – महावितरण
खरोखरच जे शेतकरी गरीब आहेत, त्यांना ही सूट मिळणे योग्य आहे; परंतु जे शेतकरी सधन आहेत, त्यांनी वीजदेयके भरणे आवश्यक आहे. गरीब आणि सधन शेतकरी यांच्यासाठी वेगळे नियम असणारी यंत्रणा हवी !