न्यूयॉर्कस्थित ‘इट्सी’ आस्थापनाकडून श्री महाकालीमातेचा अवमान

अमेरिकेतील ‘इट्सी’ आस्थापनाचा हिंदुद्वेष !
संतप्त हिंदूंकडून संताप व्यक्त : आस्थापनाकडे क्षमायाचना करण्याची मागणी

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवून अराजकाची स्थिती निर्माण करणार्‍या धर्मांधांवर कारवाई करा आणि त्यांना चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला !

त्रिपुरा राज्यातील कथित घटनांच्या निषेधार्थ धर्मांधांनी महाराष्ट्रात निषेध करण्यासाठी बंद पाळणे आणि मोर्चा काढणे, याचे कारण काय ?

मणीपूरमधील आतंकवादी आक्रमणामध्ये सैन्याधिकारी आणि ३ सैनिक हुतात्मा

गेल्या काही दशकांपासून आतंकवादी आणि नक्षलवादी यांचा मुळासकट निःपात करण्यास भारत पूर्णपणे अपयशी ठरला असल्याने अशा घटना घडत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

शबरीमाला मंदिरातील ‘अरावणा पायसम’ या प्रसादाला अरबी नाव आणि ‘हलाल’ प्रमाणपत्र !

प्रसाद बनवण्याचे कंत्राट मुसलमान व्यक्तीला !
सरकारीकरण झालेल्या केरळ देवस्वम् मंडळाचा हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम जाणा !

आगरा येथे मुसलमानाशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणीचा संशास्पदरित्या मृत्यू

लव्ह जिहादचा आणखी एक बळी, असेच या घटनेला म्हणता येईल ! अशा घटना कधी रोखल्या जाणार ?

रेल्वे सेवा पूर्ववत् होऊन कोरोना काळात ३० टक्के वाढलेले तिकीटदर अल्प होणार

कोरोना काळात चालू झालेल्या गाड्यांच्या विशेष दर्जामुळे प्रवाशांना अधिक भाडे मोजावे लागत होते.

आझाद मैदान दंगलीतील आरोपींकडून ९ वर्षांनंतरही हानीभरपाई वसूली नाही ! – दंडाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांची माहिती

सध्या हे सर्व ६० आरोपी जामिनावर आहेत. पोलीस आणि प्रशासन यांची हतबलता, शासनकर्त्यांची उदासीनता यांमुळे हे सर्व गुन्हेगार अद्यापही मोकाट आहेत !

अन्य राज्यांच्या धर्मांतरविरोधी कायद्यांचा अभ्यास करून कर्नाटकातही धर्मांतरविरोधी कायदा करू !

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे अनेक स्वामीजी आणि हिंदु संघटना यांच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन 

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !

भारताची राजधानीच प्रदूषित असेल, तर अन्य शहरांची स्थिती काय असेल, याची कल्पना येते ! या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !