देशाची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारकडे ठोस उपाययोजना नाही ! – डॉ. भालचंद्र मुणगेकर, केंद्रीय नियोजन आयोगाचे माजी सदस्य
पत्रकारांना डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘केंद्रशासन आर्थिक घडी बसवण्यामध्ये अपयशी ठरले आहे. नोटाबंदी नंतर गेल्या २ वर्षांत कोरोनाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे.