देशी झाडांच्या ३ लाख बियांचे संकलन करून त्यांचे विनामूल्य वाटप करणारे लातूर जिल्ह्यातील शिवशंकर चापुले !
‘निसर्गाकडे केवळ मौजमजा म्हणून पहाणार्या आणि फिरणार्या व्यक्तींनी स्वत:च्या नियोजनबद्ध कृतीतून वृक्ष लागवड करण्याचा प्रयत्न करावा’, असे आवाहन शिवशंकर चापुले यांनी केले आहे.