केरळमध्ये हिंदु तरुणाने ख्रिस्ती तरुणीशी विवाह केल्याने तिच्या भावाकडून हिंदु तरुणाला मारहाण

जर ख्रिस्ती तरुणाने हिंदु तरुणीशी विवाह केला असता आणि तिच्या भावाने मारहाण केली असती, तर ती ‘राष्ट्रीय बातमी’ ठरली असती अन् एकजात सर्व निधर्मीवादी आणि राजकीय पक्ष यांनी हिंदूंना तालिबानी ठरवले असते !

कोरोनावर मात करण्यासाठी ‘मोलनुपिरावीर’ नावाच्या नव्या गोळीची निर्मिती

ब्रिटनने या अँटीव्हायरल गोळीच्या वापराला सर्वप्रथम मान्यता दिली आहे. अमेरिकेतील औषध निर्माते आस्थापन ‘मर्क’ने या गोळ्यांची निर्मिती केली आहे.

बंट्वाळ (कर्नाटक) येथील मंदिरात चपला घालून गेलेल्या चौघा धर्मांधांना अटक

मूर्तीपूजेला विरोध करणारे हिंदूंच्या मंदिरात येतात, ते धर्मनिरपेक्षेतेमुळे नाही, तर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी, हे लक्षात घ्या ! अशा घटनांविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी गप्प बसतात !

केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण

शंकराचार्यांची ही मूर्ती १२ फूट उंच आहे, तर तिचे वजन ३५ टन आहे. या वेळी पंतप्रधानांनी शंकराचार्यांच्या समाधीस्थळाचेही लोकार्पण केले. हे समाधीस्थळ वर्ष २०१३ मधील जलप्रलयात उद्ध्वस्त झाले होते.

जगातील ५३ देशांमध्ये निर्माण झाला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका ! – जागतिक आरोग्य संघटना

युरोपमधील रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जर हे असेच चालू राहिले, तर फेब्रुवारीपर्यंत आणखी ५ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.

भाजपच्या लोकांनी जाणीवपूर्वक फटाके फोडल्याने देहलीत प्रदूषण वाढले !

राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी फटाके फोडले नाहीत. याविषयी आम्ही मोहीम राबवली होती. भाजपच्या लोकांनी फटाके फोडल्यामुळे रात्री अचानक राज्यतील प्रदूषणाचा स्तर वाढला – पर्यावरण मंत्री गोपाल राय

बिहारमधील दोन जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने २४ जणांचा मृत्यू

शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण कळणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे

पुढील ९ वर्षांत जगातील ९ मोठी शहरे बुडणार !

‘क्लायमेट सेंट्रल’ नावाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत एका अहवालात म्हटले आहे की, ‘समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना बसेल ?’ याची सूची या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये भारतातील कोलकाता शहराचा समावेश आहे.

देहलीत बंदी असतांनाही मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आल्याने प्रचंड प्रदूषण !

अशा वेळी पोलीस काय करत असतात ? ते आंधळे आणि बहिरे झाले होते का ? जर फटाक्यांवर बंदी घालूनही ते फोडले जात असतील, तर हा बंदीचा फार्सच म्हणावा लागेल !

महोबा (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील साईबाबांची मूर्ती हटवून दर्गा बनवण्याचा प्रयत्न

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांनाही समाजकंटकांचे असे धाडस होतेच कसे ?