‘पाम’ तेलाच्या सेवनामुळे कर्करोग होण्याची शक्यता ! – संशोधनाचा निष्कर्ष
हे संशोधन बार्सिलोनामधील ‘इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन बायोमेडिसीन’च्या डॉ. ग्लोरिया पास्कुअल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
हे संशोधन बार्सिलोनामधील ‘इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन बायोमेडिसीन’च्या डॉ. ग्लोरिया पास्कुअल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाईचे प्रकरण
विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘ब्राह्मण महासंघा’कडून त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
या धमकीनंतर लोकल रेल्वेस्थानकांसह मुंबईतील सर्वत्र सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. बॉम्बशोध पथक आणि श्वानपथक यांच्याद्वारे रेल्वेस्थानकांवर संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यात येत आहे.
जनतेला साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे ! आरंभीपासूनच जनतेला साधना शिकवली असती, तर जीवनातील प्रत्येक संकटाकडे कोणत्या दृष्टीने पहावे ? आणि त्यातही कसे आनंदी रहावे ? हे जनतेला कळले असते !
काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण
भारताची ओळख राजांमुळे नव्हे, तर ऋषिमुनींमुळे आहे. त्यांनी भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी सहस्रो वर्षे साधना केली.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे (टँक), तोफा, युद्धात वापरली जाणारी वाहने आणि सैनिक तैनात केले आहेत.
इक्वाडोरमधील सर्वांत मोठे कारागृह असलेल्या ‘लिटोरल पेनिटेंशरी’मध्ये १३ नोव्हेंबर या दिवशी अमली पदार्थांशी संबंधित अटकेत असलेल्या बंदीवानांच्या दोन गटांत झालेल्या हिंसाचारात ६८ बंदीवान ठार झाले, तर २५ जण घायाळ झाले.
गेल्या ६ दशकांपासून चालू असलेला नक्षलवाद अद्यापही संपवू न शकणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !