कांदळी (जिल्हा पुणे) येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या महानिर्वाणोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन !
याविषयीची माहिती श्री रामचंद्र देव ट्रस्ट आणि प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दिली.
याविषयीची माहिती श्री रामचंद्र देव ट्रस्ट आणि प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने दिली.
जर आपण वेळीच पावले उचलली नाहीत, तर आतापर्यंत आपण केलेल्या श्रमावर पाणी फेरले जाईल, अशी चिंता न्यायालयाने व्यक्त केली.
एकीकडे हॉर्लिक्समध्ये नैसर्गिक खाद्यपदार्थांमधील तत्त्वे असल्याचा दावा, तर दुसरीकडे हॉर्लिक्स हा त्यांना पर्याय नसल्याचे सांगत आस्थापनाची सारवासारव !
केरळमधील रस्त्यांच्या दुर्दशेवरून केरळ उच्च न्यायालयाने अधिकार्यांना फटकारले !
देखभाल करण्याचे ठाऊक नसेल, तर अभियंत्यांनी त्यागपत्र द्यावे ! – उच्च न्यायालय
हुसेन यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवणे, म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कृत्याचे उदात्तीकरण करण्यासारखे आहे. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येऊ नये. तरीही हुसेन यांची चित्रे प्रदर्शनात लावल्यास त्या विरोधात आंदोलन करावे लागेल !
कोरोना काळात प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी वाढू नये, यासाठी तिकिटाचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
एका धर्मातून दुसर्या धर्मात प्रवेश केल्यानंतरही व्यक्तीची जात कायम रहाते, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने आरक्षणाशी निगडीत एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला; मात्र त्याच वेळी आरक्षणाचा लाभ मिळवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीही फेटाळून लावली.
सीडीएस् जनरल बिपिन रावत यांनी काही चुकीचे सांगितलेले नाही; मात्र चीनला मिरच्या झोंबल्यामुळे तो थयथयाट करत आहे. यापेक्षा चीनने सीमेवरील कुरापती बंद कराव्यात आणि अक्साई चीन भारताला परत द्यावा !
श्रीकृष्णजन्मभूमी स्थानावरील ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाच्या मूळ गर्भगृहावर बांधण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जात आहे.
उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना दिले जाणारे अनुदान प्रथम बंद केले पाहिजे. त्यासाठी रघुराज सिंह यांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !