माझ्या ३ चित्रपटांमध्ये हिंदु व्यक्तीला खलनायक दाखवले, तेव्हा हा प्रश्न का उपस्थित झाला नाही ? – दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा प्रतिप्रश्न
‘सूर्यवंशी’ चित्रपटात खलनायकाचे पात्र मुसलमान दाखवल्याचे प्रकरण
‘सूर्यवंशी’ चित्रपटात खलनायकाचे पात्र मुसलमान दाखवल्याचे प्रकरण
हिंदु जनजागृती समितीकडून सोलापूरच्या उपजिल्हाधिकार्यांना निवेदन सादर
८ वर्षांनंतरही निर्णय प्रलंबित !
केंद्र सरकारने यासाठी लवकर पावले उचलावीत, अशी मराठीप्रेमींची अपेक्षा !
मशिदीमध्ये नमाजपठण कसे करावे ? चर्चमध्ये प्रार्थना कशी करावी ? या सूत्रांविषयी कधी कुणी न्यायालयात जात नाही, हे लक्षात घ्या !
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना थेट धमकी
काश्मीरविषयी भारत कधी अशी स्पष्ट भूमिका घेतो का ?
हिदु महासभा ग्वाल्हेर येथे पंडित नथुराम गोडसे यांचा पुतळा उभारणार
पुतळ्या सिद्ध करण्यासाठी गोडसे यांना फाशी दिलेल्या अंबाला येथील मध्यवर्ती कारागृहातील मातीचा वापर करणार
गुजरातमध्ये यापूर्वी भावनगर, जुनागड, राजकोट आणि बडोदा महानगरपालिकांकडूनही असा निर्णय घेण्यात आला आहे.
ही संघटना आतंकवादाला खतापाणी घालते, असा आरोप सरकारकडून करण्यात आला आहे. अवैध कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यु.ए.पी.ए.नुसार) बंदी घातलेली ही पहिली संघटना ठरली आहे.
पोलीस कोठडीत आरोपींना मारहाण केली जाते, तसेच त्यांचा छळ केला जातो, त्यात अनेकांचा मृत्यू होतो, तरीही या प्रकरणी कुणाला शिक्षा होत नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! कोठडीतील मृत्यू म्हणजे पोलिसांनी केलेली हत्याच नव्हे का ? सरकारने याकडे गांभीर्याने पाहून उत्तरदायींना शिक्षा केली पाहिजे !
रॉविल येथील ‘ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटर’मध्ये मोहनदास गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर काही घंट्यांनतर या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. हा पुतळा भारत सरकारकडून भेट देण्यात आला होता.