संभाजीनगर येथे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !

  • स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !
  • अशा घटनांविषयी पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

संभाजीनगर : शहरातील क्रांती चौकाजवळील जीममध्ये व्यायामासाठी आलेल्या ३३ वर्षीय महिलेचा शेख इरफान शेख इब्राहिम (रहाणार शहागंज) याने विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ३१ ऑक्टोबर या दिवशी त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला त्याच दिवशी अटक केली आहे. ही घटना २८ ऑक्टोबर या दिवशी घडली होती. व्यायामशाळेत (जीममध्ये) पीडित महिला व्यायाम करत असतांना शेख इरफान हा त्या महिलेकडे एकटक पाहून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला होता.