द्वारका (गुजरात) येथे पाकच्या नौदलाकडून भारतीय नौकेवर गोळीबार : एका मासेमाराचा मृत्यू, तर दुसरा घायाळ
पाकचे सैनिक भारतीय सैनिक आणि नागरिक यांच्यावर सातत्याने गोळीबार करतात अन् भारत त्यांना ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याऐवजी चर्चा करत रहातो !
पाकचे सैनिक भारतीय सैनिक आणि नागरिक यांच्यावर सातत्याने गोळीबार करतात अन् भारत त्यांना ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याऐवजी चर्चा करत रहातो !
देशात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात नसल्याने ख्रिस्ती मिशनरी अजूनही हिंदूंचे धर्मांतर करतात. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा !
हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यामध्ये शेतकर्यांच्या आंदोलनाच्या वेळी भाजपचे राज्यसभेतील खासदार रामचंदर जांगरा यांच्या गाडीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या.
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल्-कादिमी यांच्या घरावर ७ नोव्हेंबरच्या पहाटे ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. यात ते थोडक्यात बचावले.
आय.आर्.सी.टी.सी.ने (‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’ने) धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘श्री रामायण यात्रा’ रेल्वे गाडीची योजना आखली आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबरपासून चालू करण्यात आली आहे.
‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्न निर्माण होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
सीमेवरील राज्ये मुसलमानबहुल करून ती भारतापासून तोडण्याचे हे षड्यंत्र आहे, हे शासनकर्ते लक्षात घेतील का ?
भारतात एखाद्या मुसलमानावर जमावाने आक्रमण केले, तर पेटून उठणारे मुसलमान, त्यांच्या संघटना आणि निधर्मीवादी यांविषयी काही बोलतील का ?
देशात लव्ह जिहादची अनेक प्रकरणे उघड होत असतांना खरे तर केंद्र सरकारने बिशप जोसेफ कल्लारंगट यांनी उल्लेख केलेल्या ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्काेटिक जिहाद’ यांविषयी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे !