इयत्ता ८ वीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग चालू करण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही !  डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत प्रत्यक्ष वर्ग सर्वच ठिकाणी चालू झालेले नाही

मालवण येथे १, तर शिरोडा येथे ७ पर्यटकांना स्थानिकांनी बुडतांना वाचवले

शिरोडा येथील समुद्रात ४ नोव्हेंबरला ५, तर ५ नोव्हेंबरला सायंकाळी २ पर्यटक, अशा एकूण ७ पर्यटकांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले.

सुवर्ण सिंहासनासाठी दोडामार्गमधील तरुण देणार खडा पहारा

लवकरच श्री रायगड किल्ल्यावर ३२ मण सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापित होणार आहे. या सिंहासनाच्या रक्षणासाठी दोडामार्ग तालुक्यातील २ सहस्र तरुण वर्षातून १ दिवस श्री रायगड किल्ल्यावर जाऊन सिंहासनासाठी पहारा देणार आहेत.

‘क्रूझ’वरील कारवाईचे अन्‍वेषण करण्‍यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाचे उपमहासंचालक संजय सिंह मुंबईत

अमली पदार्थविरोधी पथकाकडून समीर वानखेडे यांना चौकशीतून हटवण्‍यात आले नसून त्‍यांचे सहकार्य घेऊनच अन्‍वेषण करण्‍यात येणार असल्‍याचे म्‍हटले आहे.

देशात होणारी गोहत्या रोखायला हवी ! – सर्व गोसंवर्धकांचा निर्धार

पुणे येथे दोन दिवसीय ‘राष्ट्रीय गोसंवर्धन परिषद’ पार पडली

खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

गुन्हे गुप्तवार्ता विभागात (सी.आय.यू.) कार्यरत असतांना सचिन वाझे अन्वेषण करत असलेली बहुसंख्य प्रकरणे संशयास्पद असल्याचे पोलीस विभागाच्या अंतर्गत तपासणीत निष्पन्न झाले आहे.

लाचप्रकरणी खासगी व्यक्तीवरही कारवाई करता येणार !

लाच स्वीकारण्याच्या विविध प्रकरणांमध्ये खासगी मध्यस्थ म्हणून आढळून येतात. आता नवीन नियमानुसार खासगी व्यक्तीवरही लाच प्रकरणी कारवाई करता येणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

बारचालकांकडून १०० कोटी रुपयांची खंडणी वसुलीच्या आरोपाचे प्रकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सुनील पाटील हे जहाजावरील अमली पदार्थांच्या मेजवानीचे मुख्य सूत्रधार ! – भाजपचे मोहित कंबोज यांचा आरोप

अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईत जहाजातील अमली पदार्थांच्या मेजवानीवर धाड टाकल्याचे प्रकरण