दिवाळीला जाणीवपूर्वक ‘रेडिओ मिर्ची’च्या सूत्रसंचालिका सायमा यांच्याकडून हिंदूंच्या सणांचा अवमान !
हिंदू सहिष्णु असल्यामुळेच कुणीही उठतो आणि त्यांच्या सणांची टवाळी करतो. अशी टवाळी करण्याचे धारिष्ट्य अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांच्या वेळी का दाखवले जात नाही ?
(म्हणे) ‘दिवाळीत फटाके विसरा आणि पत्ते खेळा !’
केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदूंना सल्ले देणारी अशी आस्थापने अन्य धर्मियांना त्यांच्या सणांच्या वेळी असे सल्ले का देत नाहीत ?
हिंदु तरुणाला नोकरीचे आमीष दाखवून त्याचे धर्मांतर करणार्या ५ धर्मांधांना अटक !
सदर हिंदु तरुणाला येथील मदरशातून सोडवण्यात आले आहे. तो येथील वीटभट्टीत काम करत होता. तेव्हा धर्मांधांनी त्याला देहलीत नोकरी देण्याचे आमीष दाखवून त्याला सोबत नेले आणि त्याचे धर्मांतर करून त्यांच्या कह्यात ठेवले होते.
काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना साहाय्य करणारा पोलीस उपअधीक्षक आणि मुख्याध्यापक नोकरीतून बडतर्फ !
या वर्षी आतापर्यंत २९ सरकारी कर्मचारी नोकरीतून बडतर्फ
श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती कॅनडा येथून भारतात परत आणण्यात यश !
अद्यापपर्यंत ४२ मूर्ती भारतात आणण्यात मोदी सरकारचे यश !
हिंदूंच्या विरोधानंतर ‘एले इंडिया’ मासिकाने हिंदूंच्या धर्मरक्षणाचा उपहास करणारा लेख काढला !
हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदू जागृत होत असल्यामुळेच हिंदुद्वेष्ट्यांच्या पोटात दुखत आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी धर्मरक्षणाचे कार्य वैध मार्गाने अधिक जोमाने करणे आवश्यक आहे !
बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा !
बांगलादेशात शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरांवर आक्रमणे करणार्या, तसेच हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांड घडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी येथील उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
जेव्हा आपले ध्येय स्पष्ट असते, तेव्हा कार्याला दिशा प्राप्त होते ! – भानुदास धाक्रस, राष्ट्रीय महासचिव, विवेकानंद केंद्र
ते भावे मंगल कार्यालय येथे नुकत्याच झालेल्या विवेकानंद शिलास्मारक निर्मितीच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्ताने ‘एक भारत विजयी भारत’ महासंपर्क अभियानाच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.