परळी (जिल्हा बीड) येथील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची देवस्थानच्या सचिवांना पत्राद्वारे धमकी !
मंदिर परिसराची पडताळणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून बाँबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.
मंदिर परिसराची पडताळणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून बाँबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.
‘चंगाई सभा’ म्हणजे पाद्य्रांकडून आजारी असणार्यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे
आनूर (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थांची पावसाळ्यातील ४ मास तात्पुरती निवार्याची सोय करावी, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासनास देण्यात आले.
स्वेच्छा निवृत्ती ऐवजी भगवान श्रीकृष्णाच्या नामजपासह पोलीस खात्यातील पोलिसांना भ्रष्टाचारापासून मुक्त, कार्यक्षम आणि साधक केले असते, तर समष्टी साधना होऊन श्रीकृष्णाची प्राप्ती लवकर झाली असती !
भारताने १२ देशांतून येणार्या प्रवाशांना विमानतळांवर चाचणी करणे बंधनकारक केले आहे, तर अमेरिकेने दक्षिण आफ्रिका खंडातून येणार्या ८ देशांतील प्रवाशांना बंदी घालण्याची सिद्धता केली आहे.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणात तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील ८३.३ टक्के विवाहित महिलांना पतीकडून त्यांना होणारी मारहाण योग्य वाटते. हिमाचल प्रदेशातील १४.८ टक्के महिलांनी अशी मारहाण योग्य असल्याचे सांगितले.
स्थानिकांनी मागणी कशाला करायला हवी होती ? प्रशासनाला हे कळत नव्हते का ?
अमेरिकेची ‘नासा’ पृथ्वीच्या सुरक्षेच्या दृष्टीने १ डिसेंबर या दिवशी ‘डार्ट’ (डबल अॅस्ट्रॉईड रिडायरेक्शन टेस्ट) यान प्रक्षेपित करणार आहे. हे यान ‘डिडिमोस’वर (म्हणजेच त्याच्याभोवती फिरणार्या ‘डिमोर्फस’वर) आदळवले जाईल.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही बिहारसारख्या राज्यातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या गरीब रहाते, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
स्थानिकांचा विरोध असतांना प्रशासन सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला अनुमती कशी देते ? हरियाणामध्ये भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती कशी मिळते ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !