ब्रिटनमध्ये गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती !

गायीच्या शेणापासून आता वीजनिर्मिती केली जात आहे. ब्रिटनमधील शेतकर्‍यांनी गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती करण्याचा पर्याय शोधला आहे. ब्रिटिश शेतकर्‍यांनी गायीच्या शेणापासून एक पावडर सिद्ध केली आहे.

नेदरलँडमध्ये कोरोनाविषयीच्या निर्बंधांच्या विरोधात नागरिकांचे हिंसक आंदोलन

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नेदरलँडमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाच्या वेळी हिंसाचार झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.

आनंद गिरी यानेच महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केले ! – सीबीआयचा आरोपपत्रात दावा  

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) जिल्हा न्यायालयात आरोपी आनंद गिरी याच्यासह ३ जणांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले.

आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील ! – राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र

केंद्र सरकारने ३ कृषी कायदे रहित करण्याची केलेली घोषणा, म्हणजे सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल आहे; पण सध्याची परिस्थिती अनुकूल नाही.

काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

अशांना आता आयुष्यभर पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

भारतातील घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांची हिंदु नावाने कागदपत्रे बनवून त्यांना विदेशात पाठवणार्‍या टोळीला अटक

अशा प्रकारे लोकांना विदेशात पाठवता येऊ शकते, यावरून भारतातील शासकीय यंत्रणा किती तकलादू आणि भ्रष्ट आहे, हे स्पष्ट होते ! यातील दोषींना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

शाळा आणि महाविद्यालये येथे जाऊन गड-किल्ल्यांची माहिती द्यावी ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

युवासेनेच्या वतीने आयोजित केलेली गड-किल्ल्यांची स्पर्धा यापुढेही अखंडित ठेवावी. विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी प्रत्येक शाळा आणि महाविद्यालय येथे जाऊन गड-किल्ल्यांची माहिती द्यावी, असे आवाहन शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी केले.

लोकमान्‍य टिळक यांचे देहावसान झालेल्‍या मुंबईतील ‘सरदारगृह’ या वास्‍तूची दुरवस्‍था !

‘सरदारगृह’ !!! सरकारने या वास्‍तूचे संवर्धन केल्‍यास त्‍यातून भावी पिढीला राष्‍ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळेल !

हिंदूंनो, आता तरी जागे व्हा आणि इतिहासातून धडा शिका !

‘काही वाईट घडले की, हिंदू प्रत्येक वेळी ‘आपण कुठे न्यून पडलो ?’, याचा विचार न करता इंग्रजांची शिक्षणपद्धत इत्यादींना दोष देतात ! इंग्रज येण्यापूर्वी मुसलमानांनीही भारतावर राज्य केले.