भारतात ईशनिंदा कायदा करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मागणी
प्रेषित महंमद पैगंबर, तसेच इस्लाममधील पवित्र गोष्टी यांचा अनादर करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी
समान नागरी कायदा मात्र आवश्यक नसल्याचे मत
प्रेषित महंमद पैगंबर, तसेच इस्लाममधील पवित्र गोष्टी यांचा अनादर करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी
समान नागरी कायदा मात्र आवश्यक नसल्याचे मत
खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना पत्र
चीनने येथील ग्वादर बंदर विकासासाठी कह्यात घेतल्यामुळे येथील मासेमार्यांच्या व्यवसायावर मोठे संकट आले आहे.
‘आतंकवाद्यांची निर्मितीकेंद्र असलेल्या पाकला नष्ट केल्यासच अशी आक्रमणे कायमची थांबतील’, हे लक्षात घेऊन सरकारने आता तरी आतंकवाद्यांचा नायनाट करावा, अशी जनतेची अपेक्षा !
‘ज्या नेतृत्वाकडे घटनेच्या कलम ३७० मधील बहुतांश तरतुदी रहित करण्याची क्षमता आणि इच्छा आहे, त्यांच्यातच पाकिस्तानच्या नियंत्रणातून पाकव्याप्त काश्मीर परत आणण्याचीही क्षमता आहे’, असे सिंह म्हणाले.
भारतातील लोकांनी या भूमीला प्राचीन काळापासून ‘मातृभूमी’ मानले आहे. आपण हीच भूमिका जर कायम ठेवली आणि भाऊ-बहिणी म्हणून एकत्र काम केले, तर भारताची प्रगती कुणीच रोखू शकत नाही.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देशातच आहेत. ते पसार झालेले नाहीत. मुंबई पोलिसांकडून सिंह यांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळेच ते समोर येत नाहीत.
भारताच्या राजधानीत असे होणे हिंदूंना लज्जास्पद ! हा प्रयत्न हिंदु संघटनांनी वैध मार्गाने रोखणे आवश्यक आहे !
ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात जागृत आणि संघटित असणार्या गावकर्यांचे अभिनंदन ! देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यामुळेच अजूनही मिशनर्यांचे फावते आहे. हे पहाता केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा करणे आवश्यक आहे !
आज दुर्दैवाने भारतातील असंख्य युवा पिढीचे आदर्श हे क्रिकेटपटू असल्याने उद्या तेही क्रिकेटपटूंप्रमाणे हलाल मांस खाऊ लागतील ! भारतात हलाल मांसाचा खप वाढवण्याचे हे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे जाणा !