ग्रामसेवकांना ‘भामटे आणि हरामखोर’ म्हणून अपकीर्ती करणारे आमदार संजय शिरसाट यांच्या निषेधार्थ ग्रामसेवकांचे ‘काम बंद’ आंदोलन

आमदार शिरसाट यांच्यावर फौजदारी कारवाई होण्यासाठी पोलीस आणि प्रशासन यांना दिले निवेदन

तळवडे येथील ‘बँक ऑफ इंडिया’च्या ‘ए.टी.एम्.’मधील रक्कम चोरण्याचा प्रयत्न अयशस्वी !

प्रथमदर्शनी चोरांनी यंत्रातील रोख रक्कम चोरल्याचे बोलले जात होते; मात्र पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असता चोरांना यंत्रातील रोख रक्कम काढण्यात अपयश आल्याचे स्पष्ट झाले.

राफेल विमान खरेदीमध्ये मध्यस्थाला देण्यात आले ६५ कोटी रुपये ! – फ्रान्समधील वृत्तसंकेतस्थळ ‘मीडिया पार्ट’चा दावा

कागदपत्रे असतांनाही सीबीआयने चौकशी केली नसल्याचा आरोप !

चीन पाकिस्तानला देणार ४ अत्याधुनिक युद्धनौका

वर्ष १९६५ च्या भारत-पाक युद्धात पाककडे अमेरिकेने दिलेले ‘पॅटर्न’ रणगाडे होते; मात्र भारताने हे टँक उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे कोणत्याही देशाने पाकला कोणतेही शस्त्र दिले, तरी भारतीय सैन्य ते नष्ट केल्याखेरीज रहाणार नाही !

अफगाणिस्तानच्या प्रकरणी भारताकडून आज ८ देशांची बैठक

बैठकीस अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला मान्यता न देणार्‍या देशांचा समावेश
चीन आणि पाक यांचा बैठकीत सहभागी होण्यास नकार

देहली येथे हॉटेलमध्ये मटण न दिल्याने मद्यधुंद पोलीस हवालदाराकडून मालकाला मारहाण

कायदाद्रोही पोलीस ! अशा पोलिसांना नोकरीतून काढून टाकले पाहिजे !

नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींकडून कोट्यवधी रुपयांची भूमी स्वस्त दरात खरेदी केली !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

‘जस्ट डायल’ संकेतस्थळावर मिळाली वेश्याव्यवसाय करणार्‍या १५० तरुणींच्या दराची माहिती !

देशात अशा प्रकारचे संकेतस्थळ चालू आहे, हे पोलिसांना कसे ठाऊक नाही ? कि त्यांनी याकडे आर्थिक लाभासाठी दुर्लक्ष केले आहे का ?, असे प्रश्‍न उपस्थित होतात. याची चौकशी झाली पाहिजे !

(म्हणे) ‘सनातन संस्थेचाही गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध जोडायचा का ?

. . . मग ‘सनातनचा दाऊदशी किंवा गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध आहे’, असे म्हणायचे का?,’ असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर उत्तर देतांना केला.