बांका (उत्तरप्रदेश) येथील मदरशातून शस्त्रसाठा जप्त

मदरशांत जिहादी आतंकवादी आणि शस्त्रसाठा अनेकदा सापडला आहे, तरीही सर्वपक्षीय सरकारे मदरशांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देतात. हे आतातरी थांबेल का ?

पंढरपूरकडे जाणारे मार्ग भागवत धर्माची पताका उंचावणारे महामार्ग ठरतील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंढरपूर येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामाची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी !

सी.आर्.पी.एफ्.च्या सैनिकाने सहकारी सैनिकांवर केलेल्या गोळीबारात ४ सैनिक ठार, तर ३ घायाळ  

गोळीबार करणारा सैनिक मनोरुग्ण असल्याचा दावा

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांकडून पोलीस हवालदाराची गोळ्या झाडून हत्या

जोपर्यंत पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हे लक्षात घ्या !

शेतकरी आंदोलनाचा भारतीय सैन्यावर परिणाम ! – मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक

सैन्याच्या २ जनरलनी सांगितले की, शेतकरी आंदोलन भारतीय सैन्यदलांवरही परिणाम करत आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते. आज तुम्ही सत्तेच्या खुर्चीवर आहात आणि अहंकारात काहीही करत आहात; मात्र याचे काय पडसाद उमटतील, हे तुम्हाला ठाऊक नाही.

‘राहुल पटेल’ नाव धारण करून धर्मांधाने हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर केला बलात्कार !

धर्मांतर करण्यासाठी युवतीवर दबाव टाकला !
बलपूर्वक नमाजपठण करायला लावले !

पूर्णिया (बिहार) येथे धर्मांधांकडून हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण

बिहारपासून केरळपर्यंत सर्वत्र ‘लव्ह जिहाद’च्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत.

(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेमध्ये काश्मीरच्या लोकांना समर्थन देत राहू !’ – ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामी कोऑपरेशन (ओ.आय.सी.)

पाकिस्तानच्या दबावातून अशा प्रकारचे विधान करून ‘ओ.आय.सी.’ केवळ पाकला खुश करण्यापलीकडे काहीही साध्य करू शकत नाही; कारण काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे कुणी कितीही बाता मारल्या, तरी त्यात पालट होऊ शकणार नाही, हे ‘ओ.आय.सी.’सारख्या संघटनांनी लक्षात ठेवावे !

अकोला येथे बालिकेचा विनयभंग करणार्‍या मौलानाला अटक !

अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !