दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा विजय

शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर पहिलाच खासदार आला निवडून !

देहली विश्‍वविद्यालयाच्या नव्या महाविद्यालयाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात  येणार

देहली विश्‍वविद्यालयाचा अभिनंदनीय निर्णय !

पंजाब भारतापासून स्वतंत्र देश बनवण्यासाठी लंडन येथे खलिस्तानी संघटनेकडून जनमत संग्रह

या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भारताने ब्रिटनवर दबाव आणला पाहिजे आणि अन्यत्र अशा घटना होणार नाहीत, यासाठी सतर्क राहिले पाहिजे !

५ वर्षांच्या मूकबधिर मुलीवर बलात्कार करणार्‍या धर्मांधाला जन्मठेपेची शिक्षा

जर या प्रकरणात अवघ्या ४ मासांत निकाल लागणे शक्य आहे, तर अन्य प्रकरणांमध्ये निकाल लागण्यास वर्षानुवर्षे का लागतात ? असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होतो !

देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट !

देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे १० सहस्र ४२३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या ८ मासांतील ही सर्वाधिक अल्प संख्या आहे.

काश्मिरी मुसलमानांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यावरून काश्मीरमध्ये भाजपच्या नेत्यावर गुन्हा नोंद

या प्रकरणी अधिवक्ता मुझफ्फर अली शाह यांच्या लेखी तक्रार प्रविष्ट केली होती.

‘मुंबई-कर्नाटक प्रदेशा’चे नाव पालटून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ करणार ! – कर्नाटकमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘कर्नाटक राज्योत्सवा’मध्ये कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याविषयीची घोषणा केली.

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून विजेचे दर अल्प करण्याच्या घोषणेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचा घरचा अहेर !

निवडणुकीत राजकीय पक्ष जनतेला काही ना काही फुकट देण्याच्या घोषणा करतात; मात्र हा खर्च जनतेने भरलेल्या करांतूनच केला जातो, हे जनतेला कधी समजणार ?

लडाखच्या सीमेवरील उंच चौक्यांवर तैनात चिनी सैनिकांचे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होत आहेत मृत्यू !

भारतीय सैनिकांना इतक्या उंचीवरील चौक्यांवर रहाण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण आहे; मात्र चिनी सैनिकांना ते कठीण जात आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक चिनी सैनिकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.