नालासोपारा येथील कथित स्फोटकांच्या प्रकरणात दायित्वशून्य वक्तव्य केल्याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस

‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची याचिका

मुंबईवरील आक्रमणानंतर पाकविरोधात कारवाई न करणे, ही तत्कालीन काँग्रेस सरकारची दुर्बलता होती !

काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकातून काँग्रेसला घरचे अहेर !

संयुक्त अरब अमिरातच्या राजकन्येच्या तीव्र विरोधानंतर ‘झी न्यूज’चे राष्ट्रनिष्ठ संपादक सुधीर चौधरी यांना कार्यक्रमातून वगळले !

राजकन्येकडून सुधीर चौधरी यांची ‘असहिष्णु’ आणि ‘आतंकवादी’ अशा शब्दांत हेटाळणी !

(म्हणे) ‘चीनला दक्षिणपूर्व आशियावर वर्चस्व नको ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

चीनच्या राष्ट्रपतींच्या या बोलण्यावर लहान मुल तरी विश्‍वास ठेवील का ?

केरळमधील संघ स्वयंसेवकाच्या हत्येच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्याला अटक

केंद्रातील भाजप सरकारने केरळ आणि अन्य राज्यांतील असुरक्षित हिंदुत्वनिष्ठांना संरक्षण पुरवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

विमा घोटाळ्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेशातील २८ अधिवक्ते निलंबित !

बनावट वाहन विमा दावे प्रविष्ट केल्याच्या प्रकरणी ‘बार काऊंसिल ऑफ इंडिया’ने उत्तरप्रदेशातील २८ अधिवक्त्यांना निलंबित केले आहे. हा घोटाळा उघडकीस अल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने विशेष अन्वेषण पथकाला याचे अन्वेषण करण्याचा आदेश दिला होता.

‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांच्या (वेटर्सच्या) गणवेशात भारतीय रेल्वेकडून पालट !

भारतीय रेल्वेने ‘रामायण एक्सप्रेस’ गाडीतील वाढप्यांना (वेटर्सना) साधूंप्रमाणे गणवेश परिधान करण्यासाठी दिला होता. यास संत समाज, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी हिंदू यांनी प्रखर विरोध केल्यानंतर अंततः रेल्वेने हा गणवेश पालटला.

भारतीय क्रिकेट खेळाडूंना हलाल मांस देण्याच्या निर्णयास ट्विटरवरून धर्मप्रेमींचा विरोध

भारत आणि न्यूझीलंड या देशांच्या क्रिकेट संघांमध्ये कसोटी मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कालावधीत भारतीय खेळाडूंच्या आहाराविषयी सूची बनवली आहे.

इस्लामिक स्टेटकडून तरुणांना आत्मघाती आतंकवादी बनवण्यासाठी ‘टिक टॉक’चा वापर

‘टिक टॉक’ हे चीनचे ‘अ‍ॅप’ असल्याने चीन यावर बंदी घालणार नाही; कारण इस्लामिक स्टेटचा प्रभाव चीनमध्ये नाही, तर चीनच्या शत्रू देशांमध्ये आहे, हे लक्षात घ्या !

इंग्रजी भाषेची मर्यादा जाणा !

सर्व जण इंग्रजी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात. असे असले, तरी मनुष्यजन्माचे मूळ ध्येय, म्हणजे ‘ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे इंग्रजी भाषेतून शिकता येत नाही.’