उत्कट भाव, कुशाग्र बुद्धी आणि स्वीकारण्याची वृत्ती असल्याने नवनवीन गोष्टी शिकून आनंदी रहाणारी ६४ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सान्वी धवस (वय १० वर्षे) !
कु. सान्वी जीतेंद्र धवस हिच्याविषयी तिचा भाऊ श्री. अनिकेत धवस आणि साधिका यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.