परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री योगेश्‍वरी देवीचे मंदिर उडवून देण्याची पत्राद्वारे धमकी !

महाराष्ट्रातील असुरक्षित मंदिरे ! हिंदूंच्या श्रद्धास्थानांकडे कुणीही वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस करणार नाही, असे संघटन हिंदू कधी निर्मार करणार ?

सनातनचा आश्रम ही हिंदुत्वाची कृतीशील प्रयोगशाळा ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ

सुप्रसिद्ध वक्ते आणि पत्रकार श्री. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

हिंदूंना ‘हिंदू’ रहायचे असेल, तर भारताला अखंड बनवावेच लागेल ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

हिंदूंविना भारत नाही आणि भारताविना हिंदू नाही. भारत तुटला, पाकिस्तान उदयाला आला; कारण ‘आपण हिंदू आहोत’ हेच विसरून गेलो. प्रथम स्वतःला हिंदू समजणार्‍यांची शक्ती न्यून झाली आणि नंतर संख्या.

चित्रपटगृहात पडद्यावर अभिनेते सलमान खान दिसताच चाहत्यांकडून फटाक्यांची जीवघेणी आतषबाजी !

मालेगाव येथील प्रकार
चित्रपटगृहातच हवेत उडणारे फटाके फोडले : एका व्यक्तीला अटक !

उत्तरप्रदेशात प्रतिदिन गायब होतात ३ मुली !

मुलींचे बेपत्ता होण्यामागे ‘लव्ह जिहाद’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असल्याने याकडे अधिक गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे, असे हिंदूंना वाटते !

मी आजही सत्तेत नाही अन् भविष्यातही नसेन, मला केवळ सेवा करायची आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मला सत्तेत जाण्याचा आशीर्वाद देऊ नका. मी गरिबांच्या सेवेसाठी आहे. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्तेत जायचे नाही. मला केवळ सेवेत रहायचे आहे.

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

हिंदू संघटित झाल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना माघार घ्यावी लागते, हे पहाता आता हिंदूंनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तात्काळ संघटित व्हावे !

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन १ घंटा वेळ आणि १ रुपया द्यावा ! – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन एक घंटा वेळ आणि एक रुपया दिला पाहिजे. याचा उपयोग मठ आणि मंदिरे स्वावलंबी बनवण्यासाठी होईल, असे आवाहन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

पाली (राजस्थान) येथे सैन्यतळाची माहिती पाकला देणार्‍या धर्मांधाला अटक

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

भारतीय अर्थव्यवस्थेला धोका ठरणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्थेचा धोका ओळखून त्वरित कृतीशील झालेल्या देवगड येथील विविध संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांचे अभिनंदन ! इतरांनीही यातून बोध घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करण्यासाठी आपापल्या स्तरावर कृती करावी !