शोपिया येथे ७ आतंकवादी अटकेत !

शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथे पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हँड ग्रेनेड, एके-४७ रायफल आणि काही काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.