‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचे वाचक आणि जिज्ञासू यांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय अन् त्यांना आलेल्या अनुभूती ! (सप्टेंबर २०२०)

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचे वाचक आणि जिज्ञासू यांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय अन् त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहे

फाल्गुन मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

मतदान ओळखपत्र बनवतांना प्रशासनाच्या गलथानपणामुळे आलेल्या अडचणी 

‘प्रशासन हे नागरिकांना मनस्ताप देण्यासाठी नव्हे, तर त्यांच्या सेवेसाठी आहे’, याची जाणीव ज्या दिवशी प्रशासकीय अधिकार्‍यांना होईल, तोच जनतेसाठी खर्‍या अर्थाने सुदिन म्हणावा लागेल.’

उन्हाळ्याच्या दिवसांत आरोग्याची काळजी पुढीलप्रमाणे घ्या !

उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. या ऋतूत वातावरण रूक्ष आणि उष्ण असते. उन्हाळ्यातील विकारांपासून आपले रक्षण व्हावे आणि आरोग्य टिकून रहावे यांसाठी पुढील काळजी घ्यावी.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानांना नामजपाचे मंडल घातल्यापासून रत्नागिरी येथील साधकांना आलेल्या अनुभूती

८.१०.२०२० या दिवसापासून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानांना ‘॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥’ या नामजपाचे मंडल घालण्यास आरंभ करण्यात आला. नामजपाचे मंडल घातलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाविषयी साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

उन्हाळ्यात उद्भवणार्‍या आरोग्यासंबंधीच्या समस्या आणि त्यांवरील उपाय

सातूच्या (जवांच्या) पिठात तूप आणि खडीसाखर किंवा आमरसात तूप अन् वेलची मिसळून प्यायल्याने अशक्तपणा येत नाही.