उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांना लोकायुक्त म्हणून नेमण्याची तरतूद करावी ! – आयरिश रॉड्रिग्स
गोवा लोकायुक्त कायद्यात सुधारणा करून कोणत्याही उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांना राज्याचे लोकायुक्त म्हणून नेमण्याची तरतूद करावी, अशी विनंती अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी गोवा शासनाकडे केली आहे.