गाजीपूर (देहली) येथे गोहत्या केल्यानंतर फेकलेले गायींचे शिर दाखवणारा व्हिडिओ प्रसारित
गोमाताद्रोही देहली पोलीस ! देहली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्यांच्याकडून अशा प्रकारची निष्क्रीयता दाखवणे हिंदूंना अपेक्षित नाही !
गोमाताद्रोही देहली पोलीस ! देहली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्यांच्याकडून अशा प्रकारची निष्क्रीयता दाखवणे हिंदूंना अपेक्षित नाही !
येथे २१ वर्षीय हिंदु मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचे त्यांच्या शेजारी रहाणार्या मुश्ताक कुटुंबाने अपहरण केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात केली आहे. मुलीच्या जीविताला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
लव्ह जिहादची अनेक प्रकरणे आजूबाजूला घडत आहेत ! असे असूनही ‘लव्ह जिहाद कुठे आहे ?’, असे विचारले जाते ! अजून किती युवतींचा बळी गेल्यानंतर या विरोधात ठोस पावले उचलणार ?
गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी युनेस्को, वर्ल्ड हेरिटेज सेंटर आणि आयकोमॉस या संस्थाना पत्र पाठवून ओल्ड गोवा परिसरात उंच इमारती, तसेच बांधकाम प्रकल्प उभारण्यास शासन अनुमती देईल, अशी काळजी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी पहिल्यांदा लिखाण करणार्यांवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा दुसर्या ठिकाणी लिखाण झाले नसते ! आताही पोलीस निष्क्रीय राहिले, तर सर्वत्रच असे लिखाण करण्यात येऊ शकते !
माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिक जिल्ह्यातील कमांडेंट नितीन भालेराव हा सैनिक हुतात्मा झाला. या आक्रमणात १० सैनिक घायाळ झाले. माओवाद्यांनी कोबरा बटालियनच्या सैनिकांच्या वाहन ताफ्यावर स्फोट घडवला.
अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी गस्तीवर असतांना २८ नोव्हेंबरला मध्यरात्री २ वाजता तालुक्यातील आंदुर्ले खिंड येथे वाळूमाफियांनी कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक आणि त्यांचे सहकारी कर्मचारी यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
तालुक्यातील धामापूर येथील श्री भगवतीदेवी मंदिराजवळ असलेल्या प्राचीन धामापूर तलावाची ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’ म्हणून जागतिक स्तरावर निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तलावाची ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अॅवॉर्ड २०२०’साठी निवड करण्यात आली आहे.
तालुक्यात काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, तर दुसरीकडे लेप्टोस्पायरोसिसचे (लेप्टोचे) रुग्ण वाढत आहेत. मागील ८ दिवसांत तालुक्यात ६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क बनली आहे.
गोव्यातील खाणी पुन्हा चालू करण्याविषयी केंद्रशासन सकारात्मक असून याविषयी कायद्याच्या आणि न्यायालयीन दृष्टीकोनातून तोडगा काढण्याचा विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.