साधना म्हणून पैसे कमवतांना आणि ते खर्च करतांना त्यामध्ये मनाची गुंतवणूक करू नका !

कर्तव्य म्हणून सत्‌मार्गाने पैसे कमवतांना त्यासंदर्भातील लोभ न ठेवता ‘माझ्या प्रारब्धानुसार ते मिळणार आहेत’, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते.

PP Mohan Bhagwatji : हिंदूंनो, दुर्बल आणि असंघटित राहू नका; संघटित व्‍हा !  

हिंदूंच्‍या लक्षात यायला हवे की, दुर्बल रहाणे, हा अपराध आहे. आपण दुर्बल, असंघटित आहोत, याचा अर्थ आपण अत्‍याचाराला निमंत्रण देत आहोत.

हिंदूंनो, शत्रू सीमा ओलांडत आहे; म्हणून स्वतःच्या रक्षणाची सिद्धता करा !

आतंकवादी शक्ती देहलीपासून गल्लीपर्यंत दंगलींच्या माध्यमातून एकप्रकारे सीमा ओलांडून हिंदूंचा पराभव करत आहेत. हिंदूंनो, विजयादशमी का साजरी करायची असते ? किंवा अपराजितापूजन आणि शस्त्रपूजन का केले जाते ? याचा धर्मबोध घ्या.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन !

एखादी सेवा मिळाल्‍यावर ‘मी त्‍यासाठी पात्र नाही’, असा विचार न करता ‘मला पात्र बनवण्‍यासाठी देवाने ती सेवा दिली आहे’, असा विचार करा !

संपादकीय : वरवरचे पर्याय आणि शाश्वत उपाय !

बलात्कार ही विकृती असल्याने ती रोखण्याचे सामर्थ्य संस्कृतीत आहे ! जेथे संस्कृती आहे, तेथे विकृती टिकू शकत नाही. संस्कृती म्हणजे चांगले संस्कार करणे, म्हणजचे बालवयात साधनेचे बीज रोवणे होय. मुलांना लहानपणापासूनच साधना शिकवणे आवश्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

आपण कुणाकडे काही मागितले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो; पण एखाद्याने आपल्याला काही दिले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही आणि जीवनातील साधनेचे महत्त्व !

गोमंतकात जिहादचा वाढता धोका आणि त्यासाठी करावयाचे उपाय !

हिंदू रक्षा महाआघाडी’च्या वतीने प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील वेगवेगळ्या घडामोडी सांगून ‘गोव्याला जिहादी आतंकवादापासून कसा धोका आहे ?’, हे उघड केले.

हिंदूंवर होणारे आघात कदापि सहन करणार नाही ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

विशाळगडावर हिंदूंचा उद्रेक झाल्यावर काही राजकीय लोकांना अल्पसंख्यांकांचा पुळका आला आणि ते तात्काळ त्यांना साहाय्य करण्यासाठी गडावर गेले. याउलट कोल्हापूर शहरात सहलीला आलेल्या विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यावर धर्मांधांनी त्यांच्या बसवर दगडफेक केली.

‘शारीरिक वेदना होत असतांना ‘आई’ ऐवजी देवाला हाक मारणे महत्त्वाचे आहे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका प्रसंगाद्वारे शिकवणे !

‘बाबांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ‘आई’ ऐवजी रामनाम घेण्यास आरंभ केला. तेव्हा त्यांच्या वेदनांमध्ये काही पालट जाणवला नाही; परंतु ‘त्यांना वेदना सहन करण्याची शक्ती रामनामाद्वारे मिळत होती’, असे मला जाणवले.’

सनातन संस्‍थेच्‍या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ भक्‍तीमय वातावरणात साजरा !

सनातन संस्‍थेच्‍या वतीने देशभरात ७७ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.