हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सरकार कटीबद्ध ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदर, महाराष्ट्र राज्य
आज हिंदु धर्मावर वक्फ बोर्ड, लव्ह जिहाद, धर्मांतर, तसेच देवतांचा अवमान अशा प्रकारचे आघात होत आहेत. हिंदुत्वाचे कार्य करणारे कार्यकर्ते आणि संघटना यांनीच केवळ धर्मरक्षणाचे काम करून उपयोग नाही, तर प्रत्येक हिंदूने आता धर्माच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे.