Nitin Gadkari On Live-IN-Relationship : समलैंगिक विवाहांमुळे सामाजिक व्यवस्था कोलमडेल !

समाजात काही नियम आहेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे. समलैंगिक विवाहामुळे सामाजिक व्यवस्थेचे पतन होईल. ‘लिव्ह-इन’ संबंध चांगले नाहीत’, असेही ते म्हणाले.

कायद्याच्या प्रक्रिया पूर्ण करून नामांतरण होईल ! – रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय मंत्री

राज्याने आणि केंद्राने ‘औरंगाबाद’ जिल्ह्याचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे केल्यानंतर ज्या काही सरकारी प्रक्रिया आहेत, त्या पार पाडून रेल्वेस्थानके, विमानतळे किंवा अन्य कार्यालये यांचे नामांतर निश्‍चित होईल.

Fateh Bahadur Singh : (म्हणे) ‘मंदिराकडे जाण्याचा मार्ग अंधश्रद्धा, ढोंगीपणा आणि मूर्खपणा यांकडे घेऊन जातो !’ – आमदार फतेह बहादूर सिंह, राष्ट्रीय जनता दल पक्ष

हिंदू सहिष्णु असल्याने अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस केले जाते. अशी विधाने अन्य धर्मियांच्या संदर्भात कुणी केली, तर त्याच्या विरोधात ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद) करण्याचे फतवे निघाले असते !

पिझ्झा, बर्गर आणि कोक या खाद्यपदार्थांमुळे आयुष्य घटते ! – मिशिगन विद्यापिठ, अमेरिका

फास्ट फूडच्या आहारी केलेले भारतीय याची नोंद घेऊन भारतीय पद्धतीच्या पारंपरिक पोषक अन्नाचा स्वीकार करतील का ?

Narayana Murthy : ८० कोटी भारतियांना विनामूल्य रेशन मिळते, याचा अर्थ ८० कोटी भारतीय गरीब आहेत ! – नारायण मूर्ती,  ‘इन्फोसिस’ आस्थापनाचे सह-संस्थापक

आम्हाला आमच्या आकांक्षा उंचवाव्या लागतील; कारण ८० कोटी भारतियांना विनामूल्य रेशन मिळते, याचा अर्थ ८० कोटी भारतीय गरीब आहेत. आपण कष्ट करण्याच्या स्थितीत नसलो, तर कष्ट कोण करणार? तरुणांनी हे समजून घ्यायचे आहे की, भारताला पहिल्या क्रमांकावर आणण्याासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील

TMC Minister Terror Inducing Statement : (म्हणे) ‘आज आपण अल्पसंख्य असलो, तरी एकेदिवशी आपण बहुसंख्य होऊ !’

राज्य सरकारमधील एक मंत्री उघडपणे असे विधान करतो, यावरून त्यांची या संदर्भात सिद्धता असणार, हे स्पष्ट होते. सर्वधर्मसमभावाच्या गुंगीत असणारे हिंदू आतातरी शुद्धीवर येतील, अशी अपेक्षा !

संपादकीय : स्त्री कायद्यांविषयी प्रश्नचिन्ह

स्त्रीसंरक्षण कायद्यांवरील प्रश्नचिन्ह हटवण्यासाठी कायद्यात योग्य सुधारणा करणे ही काळाची आवश्यकता !

रावबहादूर सदाशिवराव बल्लाळ गोवंडे : विस्मृतीत गेलेले सामाजिक क्रांतीकारक !

ब्रिटीश राजवटीतील विविध प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अतोनात कष्ट घेतले आणि प्रयत्न केले. अशा सामाजिक क्रांतीकारकाचे स्मरण व्हावे, हा प्रपंच ! त्यांच्या नुकत्याच झालेल्या जयंतीनिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली !

गोवा परिवहन महामंडळाकडून गोवा-अक्कलकोट नवीन बससेवा प्रारंभ !

‘श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळा’च्या पाठपुराव्यामुळे गोवा परिवहन महामंडळाकडून गोवा-अक्कलकोट या नवीन बससेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे.

काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा ! – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स

अशी मागणी करण्याची वेळ अधिवक्त्यांवर का येते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?