SANATAN PRABHAT EXCLUSIVE : महाराष्ट्रातील ८५ टक्के भिकारी ‘व्यवसाय’ म्हणून भीक मागतात !

मुंबईसारख्या शहरामध्ये भिकार्‍यांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे प्रकार यापूर्वीच्या पोलीस कारवायांतून उघड झाले आहेत. या व्यवसायाच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन भिकार्‍यांमागील गुन्हेगारीला संपवण्यासाठी गृहविभागाने ठोस पाऊल उचलणे आवश्यक !

“Stridhana” Supreme Court‘स्त्रीधना’वर पत्नीचाच अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

स्त्रीधनाचा अप्रामाणिकपणे अपवापर झाल्यास पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य यांच्यावर भा.द.वि.च्या कलम ४०६ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

मैदानाबाहेर ‘आय.पी.एल्.’चे ‘गेमिंग ॲप’ जोमात; पण बंदीची अपेक्षा !

‘ड्रिम इलेव्हन’सारख्या ॲपमधून करोडपती झालेल्यांची माहिती दिली जाते; मात्र ‘किती जण कंगाल झाले ?’, याची माहिती कुठेच दिली जात नाही. ज्या ‘गेम’मुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत, त्याकडे सरकार दुर्दैवाने केवळ अधिक उत्पन्न मिळवून देणारे साधन म्हणून पहात आहे.

माझ्या जिवाला धोका ; सुरक्षा पुरवा ! – नेहाच्या वडिलांची मागणी

माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यासह माझ्या कुटुंबाला शासनाने सुरक्षा पुरवावी’, अशी मागणी जिहाद्यांकडून हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिचे  वडील निरंजन हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.

कर्नाटक येथे मतदानासाठी बसमधून निघालेल्या हिंदु युवतीचा धर्मांध मुसलमानाकडून छळ !

अशांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

साहिल, जाहिद आणि मजलीश यांनी १९ वर्षीय मुलीवर केला सामूहिक बलात्कार !

देशात अल्पसंख्य असणारे बलात्कारांसारख्या गुन्ह्यात मात्र बहुसंख्य ! अशांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडून कंबरेपर्यंत खोल खड्ड्यात गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

कोल्हापूर येथील श्री जोतिबाची वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा उत्साहात पार पडली !

कोल्हापूर येथे जोतिबा देवाची सर्वांत मोठी चैत्र पौर्णिमेची यात्रा भरते. यासाठी गेल्या ४ दिवसांपासून बैलगाडी, खासगी वाहने, बस गाड्यांमधून लाखो भाविक त्यांच्या गावाच्या मानाच्या सासनकाठ्या घेऊन डोंगरावर आले होते.

सप्तश्रृंगी गडावर भेसळयुक्त बर्फीची विक्री करणार्‍या ५ दुकानदारांवर कारवाई !

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सप्तशृंगी गडावर मावा पेढ्याच्या नावाखाली भेसळयुक्त बर्फी विक्री करणार्‍या ५ दुकानदारांवर कारवाई केली आहे. यात २ सहस्र किलो बनावट मावा पेढा आणि मिठाईल असा एकूण ५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

देहलीत प्रभु श्रीरामाचे चित्र असलेल्या प्लेट्समध्ये मटण बिर्याणीची विक्री !

हिंदूबहुल भारताच्या राजधानीत हिंदूंच्या आराध्य देवतेचे अशा प्रकारे अश्‍लाघ्य  विडंबन होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !

धर्मांतराला विरोध केल्यामुळे माझ्या मुलीची हत्या झाली ! – निरंजन हिरेमठ

काँग्रेसला घरचा अहेर ! स्वत:च्या पक्षावरही विश्‍वास नसणार्‍या नगरसेवकाच्या उदाहरणातून भारतीय नागरिकांची काँग्रेसविषयीची विश्‍वासार्हताच नष्ट झाली आहे, हेच स्पष्ट होते !