अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या !
अयोध्यानगरीत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी सहस्रावधी भाविक दर्शनासाठी येत आहेत. या ठिकाणी येण्याची व्यवस्था, दर्शन, भोजन, निवास आदींची व्यवस्था, येथील सोयीसुविधा यांविषयी भाविकांना माहिती व्हावी यासाठी या लेखाद्वारे माहिती देण्यात येत आहेत.