अयोध्येतील श्रीराममंदिराचा पाया सिद्ध !
मंदिराचा दुसरा टप्पा २ मासांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
मंदिराचा दुसरा टप्पा २ मासांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
सरकारने भूमी बाजारभावाने खरेदी केली असती, तर सरकारला ३४ कोटी रुपये द्यावे लागले असते; मात्र रामजन्मभूमी ट्रस्टने केलेल्या विनंतीवरून ती रक्कम न्यून करून १८ कोटी ५० लाख रुपये करण्यात आली.
काशी आणि मथुरा येथील धार्मिक स्थळांचीही मानचित्रे जप्त
आतंकवाद्यांना धर्म असतो आणि ते हिंदूंना अन् त्यांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करतात, हे पुनःपुन्हा समोर येते, हे लक्षात घ्या !
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची घोषणा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्येच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अयोध्या विकास प्राधिकरणा’ची २७ जून या दिवशी ऑनलाईन आढावा बैठक घेण्यात आली.
अयोध्येतील तपस्वी छावनीचे महंत परमहंस दास यांचा दावा !
‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने मंदिरासाठी न्यूनतम मूल्याने भूमी खरेदी केली आहे. काही राजकीय पक्षांचे नेते लोकांची दिशाभूल करत आहेत.
श्रीरामजन्मभूमीवरील भव्य श्रीराममंदिराचे काम वेगाने चालू आहे. सध्या मंदिराच्या पायाभरणीचे काम चालू आहे. मंदिरासाठी ४४ थरांचा पाया रचला जात आहे. आतापर्यंत ६ थरांचे काम पूर्ण झाले आहेे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली.
रामनवमीनिमित्त ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष परिसंवादांतर्गत ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ उद्बोधक चर्चासत्र !
कोरोना महामारीमुळे यंदा श्रीरामनवमी उत्सवावर निर्बंध येण्याची दाट शक्यता आहे. तरी कोरोना महामारी संपवण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करा, असे आवाहन श्रीराम सेनाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.