गंगापूर येथे महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा !

महाराजांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन त्यांना कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ आणि भक्त यांनी केली आहे. 

ज्ञानेश महाराव यांना श्री शिवाजी नाट्यमंदिराच्या कार्यकारिणीतून काढा ! – सकल हिंदु समाज

प्रभु श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्या संदर्भात निंदनीय वक्तव्याचे प्रकरण

लोहगाव (पुणे) येथे ‘गायत्री परिवारा’च्या वतीने महिलांसाठी ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ या कार्यक्रमाचे आयोजन !

मुलींना धर्मशिक्षण मिळाले नसल्याने त्या अन्य धर्मियांच्या कचाट्यात सापडतात. महिलांनी स्वतःच्या रक्षणासाठी व्यायामाचे प्रकार करून सिद्ध व्हायचे आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी व्यक्त केले.

श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळणे, हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण ! – हिंदु जनजागृती समिती

प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ करणार्‍यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी  !

बांगलादेशासमवेतचे सर्व क्रिकेट सामने तात्काळ रहित करा !

अशी मागणी का करावी ? सरकार स्वतःहून हे सामने रहित का करत नाही ?

महिलांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर सक्षम होणे आवश्यक ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती

आज देशात ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमांतून हिंदु महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या यांचे प्रमाण वाढले आहे. बांगलादेशात झालेल्या हिंसाचारातही अनेक महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. या सर्वांपासून रक्षण होण्यासाठी महिलांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीने राबवलेले ‘मी सनातन धर्मरक्षक अभियान’ : भूमिका आणि अनुभवकथन

सनातन हिंदु धर्म आणि भारत यांचा विरोध करणार्‍या घरभेद्यांचे बुरखे फाडून त्यांचा खरा चेहरा भारतियांसमोर आणणे आवश्यक !

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ?

भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के हिंदू असतांना भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून का घोषित केले जात नाही ? त्यामुळे हा देश हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

ऋषिकेश (उत्तराखंड) येथील हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण क्रमशः येथे देत आहोत.

बांगलादेशासमवेतचे क्रिकेट सामने रहित करा !

आजही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार चालू असतांना बांगलादेश आणि भारत यांच्यात क्रिकेटचे सामने आयोजित करणे, हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे.