स्वत:मधील दुर्गातत्त्व जागृत करून स्वत:च्या शिलाचे रक्षण करण्याची आवश्यकता ! – कु. श्रद्धा सगर

परस्त्री मातेसमान असणार्‍या भारताची ओळख ‘बलात्कारांचा देश’ अशी झाली आहे. पाश्चात्त्य विकृती ही आमची संस्कृती झाली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मिनी ..

Varkari Sammelan Alandi – Pune : वारकरी आणि हिंदु धर्म यांच्या विरोधातील षड्यंत्र हाणून पाडू !

१ सहस्र वारकर्‍यांचा एकमुखी निर्धार ! ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात घरोघरी प्रबोधन करण्याचे संमेलनात आवाहन !

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्तरेषांचे केलेले विश्लेषण !

२२ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या डाव्या हातावरील रेषांचे विश्लेषण’ वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत. 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वारकरी संप्रदाय संमेलन !

‘हिंदु धर्म आणि राष्ट्र यांसमोरील आव्हाने अन् उपाय’ या विषयावर व्याख्यान !

प्रतिदिन राज्यभरातून येणार्‍या सहस्रो वारकर्‍यांची पंढरपूर येथे लूटमार !

ज्या ठिकाणी मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही, त्या सर्वच ठिकाणी रिक्शाच्या भाड्याच्या ठिकाणानुसार दरपत्रक फलक लावला गेला पाहिजे !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गात गेल्‍यावर केवळ ६ मासांत साधकात जाणवलेले पालट आणि त्‍याला आलेल्‍या अनुभूती

‘मी वर्ष २०२३ च्‍या सप्‍टेंबरपासून हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गात जाण्‍यास प्रारंभ केला. मला केवळ ६ मासांतच माझ्‍यात पालट जाणवले आणि अनुभूती आल्‍या. त्‍या येथे दिल्‍या आहेत.

पुणे रेल्‍वेस्‍थानकात दुचाकी पार्सलसाठी होणारी प्रवाशांची लूट थांबली !

पुणे रेल्‍वेस्‍थानकात ‘सचिन पॅकिंग’ या करार पद्धतीने काम करणार्‍या आस्‍थापनकडून पार्सल सेवा पुरवली जाते. वाहनानुसार पार्सलचे जी.एस्.टी.सह किती रुपये भाडे आकारण्‍यात येईल, याचे दरपत्रक लावलेले आहे.

कोची (केरळ) येथील कन्नड संघाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आली ‘ओणम्’ सणाची माहिती !

येथील कन्नड संघाच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे ‘ओणम्’ या केरळच्या सणाच्या निमित्ताने २२ सप्टेंबर या दिवशी वार्षिक बैठक आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास माझे नेहमीच आशीर्वाद ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेऊन कार्यासाठी आशीर्वाद घेतले. 

हुपरी (कोल्हापूर) येथील अवैध मदरसा वापर प्रशासनाकडून प्रतिबंधित !

अवैध मदरशाची पाणीजोडणी या अगोदरच तोडण्यात आली असून वीजतोडणी तात्काळ तोडण्याचे पत्र वीज वितरण आस्थापनास प्रशासनाने दिले.