Kailas Mansarovar Yatra : कैलास मानसरोवर यात्रा ५ वर्षांनंतर चालू होणार !

कैलास मानसरोवर

नवी देहली : चीनने अनुमती दिल्यानंतर कैलास मानससरोवर यात्रा ५ वर्षांनंतर पुन्हा चालू होणार आहे.

यात्रेची प्रक्रिया चालू झाली असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ मे आहे. ही यात्रा ३० जून ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.