भारत कधीही स्वतःच्या निर्णयांवर इतरांना ‘नकाराधिकार’ (व्हेटो) वापरण्याची अनुमती देणार नाही !
भारताच्या समृद्ध वारशातून जग पुष्कळ काही शिकू शकते. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा भारतियांना स्वतःचा अभिमान असेल.
भारताच्या समृद्ध वारशातून जग पुष्कळ काही शिकू शकते. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा भारतियांना स्वतःचा अभिमान असेल.
बांगलादेशात हिंदूंचे संरक्षण करण्यात येत आहे, असे कोणतेच चित्र दिसून आलेले नाही. त्यामुळे अशी आशा ठेवणे हास्यास्पद आहे ! भारताने हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस कृती करण्याची आवश्यकता आहे, असेच जगभरातील हिंदूंना वाटते !
रशिया-युक्रेन युद्धामुळे १२५ देश पीडित झाले आहेत. युद्धामुळे विकसनशील देशांना महागाई, अन्न, इंधन आणि खतांच्या चढ्या किमतींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही आठवडे मी युरोपीय नेत्यांनाही याविषयी बोलतांना पाहिले आहे.
भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही, हे काही प्रमाणात सत्य असले, तरी अद्याप काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट झालेला नाही आणि पाकिस्तानकडून आतंकवाद्यांना पाठवणे चालूच आहे. यांत पालट करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
जो देश किंवा जागतिक संघटना अमेरिकेला तिची स्पर्धक वाटते, त्यांना संपवण्यासाठी किंवा त्यांची गळचेपी करण्यासाठी अमेरिका विविध कृती करते. ट्रम्प यांनी दिलेल्या चेतवणीवरून हे दिसून येते. असा देश भारताचा कधीतरी भारताचा मित्र होऊ शकतो का ?
आधीच्या सरकारांनी ‘शांतीची कबुतरे’ उडवण्याचेच काम केले. त्याच्या पलीकडे जाऊन ‘राष्ट्रासाठी काही तरी करायला हवे’, ‘अरे’ला ‘कारे’ म्हणायला हवे, हेच मुळात कुणी कार्यवाहीत आणले नाही. त्यामुळे ‘कुणीही यावे आणि भारताला टपली मारून जावे’, अशी गत देशाची झाली होती.
‘एक है तो सेफ है’, असे भारतात हिंदूंना आवाहन केले जात आहे. आता हे आवाहन केवळ भारतातील हिंदूंच्या संदर्भात नाही, तर जागतिक, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे.
कॅनडाकडून आता मर्यादाचे उल्लंघन होत असल्याने भारताने कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कॅनडावर भारताने संपूर्ण बहिष्कार घालत त्याच्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडले पाहिजेत !
मानसरोवर यात्रा पुन्हा चालू होण्याची शक्यता
स्थानिक लोकांनी विरोध करत देशातून निघून जाण्याची चेतावणी