कॅनडात आतंकवादी, फुटीरतावादी आणि भारतविरोधी घटकांना आश्रय ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर
कॅनडाचे म्हणणे आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे असले, तरी याचा अर्थ ‘मुत्सद्दींना धमकावले पाहिजे’ असा नाही.
कॅनडाचे म्हणणे आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे असले, तरी याचा अर्थ ‘मुत्सद्दींना धमकावले पाहिजे’ असा नाही.
जगाने एक आर्थिक प्रारूप सिद्ध केले आहे. ते अन्यायकारक आहे. जागतिकीकरणाच्या नावाखाली अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पोकळ झाल्या आहेत. अनेक देश मूलभूत गोष्टींसाठीही इतरांवर अवलंबून आहेत.
या प्रकरणी भारत स्वत:हून कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या २ मासांपासून लाल समुद्र आणि अरबी समुद्र यांसह या संपूर्ण मार्गामध्ये भारतीय नौदलाने १७ नौकांची समुद्री दरोडेखोरांपासून सुटका केली. या संदर्भात परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर म्हणाले की, आपल्यासोबत वाईट गोष्टी घडत राहिल्या, तर ‘त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही’, असे आपण म्हणू शकत नाही.
भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचे प्रकरण
त्यांनी इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांची भेट घेतली.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन ! पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी पुस्तकात दिलेल्या ‘रामायण’ महाकाव्याच्या संदर्भांवर केलेला खुलासा !
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर नेपाळच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. ४ जानेवारी या दिवशी त्यांनी नेपाळचे परराष्ट्रमंत्री नारायण प्रकाश सौद यांच्यासह सातव्या संयुक्त आयोगाची बैठक घेतली. या वेळी भारत आणि नेपाळ यांनी चार करारांवर स्वाक्षरी केली.
भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी स्पष्टोक्ती ! हे ना भारताच्या हिताचे आहे ना कॅनडाच्या हिताचे, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी केले.