हिंदु संस्कृतीची प्राचीनता !
२०२० या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२२ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.
२०२० या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२२ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.
या गुढीपाडव्याला, तसेच वर्षभरात येणार्या सर्व हिंदु सणांना पारंपरिक आणि सात्त्विक हिंदु पोषाख परिधान करून अन् शक्य असल्यास सोन्या-चांदीचे सात्त्विक पारंपरिक अलंकार परिधान करून आणि वेणी, खोपा किंवा आंबाडा यांसारखी सात्त्विक केशरचना करून देवतांचे शुभाशीर्वाद संपादन करूया.’
या काळात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने ‘ऑनलाईन’ धर्म अन् अध्यात्म प्रसारास आरंभ झाला, समाजातून भरभरून प्रतिसाद ही लाभला.
परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नतमस्तक होतो, अहंकाररहित होतो. त्याला स्वच्छ आणि निर्मळ मनाची अनुभूती येते. हेच महत्त्व आहे नैवेद्य आणि प्रसाद यांचे !’’
या वेळी १००८ अनंत विभूषित श्री महामंडलेश्वर उमाकांतानंद सरस्वती महाराज यांनी हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील ‘पाना’ला आपण ‘फॉलो’ करत असल्याचे आवर्जून सांगितले.
‘ऑनलाईन धर्मसंवाद’ला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने ‘विविध विषयांचा अभ्यास, त्याविषयी संतांचा आध्यात्मिक दृष्टीकोन आणि विषयांच्या सादरीकरणाचा अभ्यास, अशा अनेक गोष्टी या काळात मला शिकायला मिळाल्या.
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘१४.३.२०२१ या दिवसापासून फाल्गुन मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत. २८.३.२०२१ ते ३.४.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
अंगठी प्रवाहीपणाचे प्राबल्य दर्शवणार्या आपतत्त्वाचे दर्शक असलेल्या अनामिकेत घातली जाते; कारण जिवाचा देहसुद्धा पृथ्वी आणि आप तत्त्वाच्या प्राबल्याने बनलेला असल्याने जिवाला अंगठीच्या प्रवाहीपणाच्या स्तरावर लाभ मिळू शकतो.
या हिंदुविरोधी म्हणजेच गांधीगिरी विचारांची ‘होळी’ करण्याची आता वेळ आली आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासमवेत प्रभावी हिंदूसंघटन हीच काळाची आवश्यकता आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सांगावेसे वाटते.