दौंड (पुणे) येथे २९ सहस्र किलो गोमांसाची अवैध वाहतूक करणारा कंटेनर ट्रक गोरक्षकांनी पकडला !
एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांसाची अवैध वाहतूक होत असतांना पोलिसांच्या लक्षात कसे येत नाही ? प्रत्येक वेळी गोरक्षक जिवावर उदार होऊन गोमांस पकडून देतात.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गोमांसाची अवैध वाहतूक होत असतांना पोलिसांच्या लक्षात कसे येत नाही ? प्रत्येक वेळी गोरक्षक जिवावर उदार होऊन गोमांस पकडून देतात.
कडंदले नदीत गाय आणि वासरू यांचे २ शिर आढळले. स्थानिकांच्या मते, गाय आणि वासरू यांची हत्या केल्यानंतर त्यांचे शिर नदीत फेकण्यात आले.
गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी १० ऑगस्ट या दिवशी समस्त हिंदु संघटनांनी एकत्र येत निषेध फेरी काढली. या वेळी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.
चेतावणी मिळूनही निष्क्रीय राहिल्याने शेकडो नागरिकांच्या मृत्यूसाठी उत्तरदायी असलेल्या केरळ सरकारवर केंद्र सरकार कारवाई कधी करणार ?
अखिल भारतीय हिंदु महासभेने संपूर्ण देशामध्ये जागरूकता अभियान चालू केले आहे. केंद्र सरकारने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशी मागणी हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुन्ना कुमार शर्मा यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली.
धर्मांधांना कायदा आणि पोलीस दोघांचाही धाक नसल्याने त्यांची गुन्हेगारी, आक्रमकता, उद्दामपणा, गोतस्करी आणि हिंदूंवर आक्रमण करणे, हे प्रकार वाढतच आहेत.
वाशिमकडून काही वाहनांमधून अनधिकृतपणे जनावरांची वाहतूक केली जात होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने रेल्वे उड्डाणपुलाजवळ एका वाहनाची पडताळणी केली असता त्यात ७ जनावरे आढळून आली.
हिंदूंनो, तुम्ही संघटित झाल्यास त्याचा परिणाम काय होतो, हे लक्षात घ्या ! गोहत्या बंदी कायदा असतांना त्याचा उपयोग होण्यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, हे पोलिसांना लज्जास्पद !
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, रस्त्यावर गोवंशाचे शिर आढळल्यानंतर पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून कडक कारवाई करण्याचे निर्देश त्याच रात्री दिले होते.
गोवंश अथवा मोकाट गायी, गुरे असतील त्यांच्यासाठी प्रत्येक गावाने गायरान उपलब्ध करून द्यावे. तिथे निवारा बांधून गोमातेचे संगोपन करणे शक्य आहे. त्याकरता विश्व हिंदु परिषद, सकल हिंदु समाज काम करेल.