गर्भवती गायीची हत्या करून पाय तोडले, कातडी काढून विकले मांस !

तेलंगाणात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे दोषींवर कारवाई न झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

ख्रिस्ती मिशनरी, नक्षलवादी आणि धर्मांध यांच्या अभद्र आघाडीत अडकलेले छत्तीसगडमधील हिंदू सुशासनाच्या प्रतीक्षेत !

हिंदूंचे मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर ही छत्तीसगडमधील हिंदुत्वासमोरची मोठी समस्या आहे. सरकारी अधिकार्‍यांमध्येही ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे.

Gujarat High Court : या कृतीसाठी आपल्याला देवही क्षमा करणार नाही ! – गुजरात उच्च न्यायालय

हत्या केलेल्या गायींचे सांगाडे उघड्यावर टाकल्याचे प्रकरण
जिल्हाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचा आदेश

खुल्या भूखंडावर पत्री शेड उभारून उघडपणे गोवंशियांची कत्तल !

राजरोजपणे गोवंशियांची हत्या होत असूनही प्रशासनाकडून कठोर कारवाई न होणे, हे संतापजनक !

नेवासा (अहिल्यानगर) येथे कत्तलीसाठी आणलेले २७ गोवंशीय आणि ७०० किलो गोमांस जप्त !

सातत्याने घडणार्‍या गोवंशियांच्या हत्या थांबवण्यासाठी हिंदूंनी प्रशासनाकडे वैध मार्गाने पाठपुरावा करणे आवश्यक !

सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी (पुणे) येथे ८० किलो संशयित गोमांस जप्त !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची आवश्यकता !

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे धर्मांध गोतस्करांकडून पोलिसांवर आक्रमण !

गोवंशहत्या बंदीचा कायदा असूनही पोलीस प्रशासन कठोरात कठोर कारवाई करून राज्यातील गोहत्या, गोतस्करी आदी बंद करण्यात अयशस्वी ठरले आहेत ! दबाव आणि भ्रष्टाचार ही याची कारणे आहेत. आता तरी पोलीस गोतस्करांचा कायमचा बंदोबस्त करण्यास पुढाकार घेणार का ?

दौंड (पुणे) येथे कसायांकडून गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर प्राणघातक आक्रमण ! 

दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोमांस विक्रऱ्ी होत असल्याची माहिती गोरक्षा सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आकाश भैसडे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार महेंद्र गायकवाड यांना सांगितली.

११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

३ वाहनांमध्ये गोवंशीयांना कोंबून भरण्यात आल्याने ३२ गोवंशियांचा मृत्यू

लोणंद (सातारा) येथे गोमांसाची वाहतूक करणार्‍या ३ जणांवर गुन्हा नोंद !

महाराष्ट्रात लागू असलेला गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून गोमांसाची वाहतूक आणि गोवंशियांच्या हत्या पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता आहे !