भिवंडीमध्ये निजामपुरा येथे १ सहस्र किलो गोमांस पकडले !

गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही तिची एवढी दयनीय स्थिती असेल, तर दर्जा देण्याला काही अर्थ आहे का ? केवळ नावापुरता नको, तर गोवंशियांची हत्या थांबली, तर राज्यात तिचा खरा सन्मान झाला आहे, असे होईल !

दौंडचे पशूवधगृह बंद न झाल्यास उग्र आंदोलन करू ! – महंत रामगिरी महाराज यांची चेतावणी

संतांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? मोर्चा का काढावा लागतो ? प्रशासन निष्क्रीय आहे का ?

पुन्हा एकदा सावरकर : काँग्रेसची मतमतांतरे !

काँग्रेसचा सावरकर यांच्याविषयीचा दृष्टीकोन चुकीचा आहे. राजकीय सावरकर, म्हणजे त्यांचे हिंदुत्व जरी काँग्रेसला मान्य नसले, तरी सामाजिक सावरकर काँग्रेसने समजून घेणे आवश्यक आहे.

रावेर येथे गोतस्करांकडून गोरक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न !

अशा घटना भरदिवसा घडतात, याचा अर्थ गोतस्करांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे लक्षण !

गोमातेविषयी मुख्यमंत्र्यांनी धारिष्ट्य दाखवले ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद

ज्यासाठी ७८ वर्षे वाट पहावी लागली, ती गोष्ट करण्याचे धारिष्ट्य एकनाथ शिंदे यांनी दाखवले, अशा शब्दांत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. येथील ‘भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलना’त ते बोलत होते.

Shankaracharya Nischalananda On Raising Arms : जे स्वभावाने वाईट आहेत, त्यांच्या विरोधात शस्त्र उचलणे गुन्हा नाही !

देशात कोणत्याही पक्षाची सत्ता असली, तरी त्यांच्या तत्त्वांनुसार मंदिरे आणि देवस्थाने चालवली जातात. धर्मनिरपेक्ष सरकारला धार्मिक सूत्रांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.

Nagaland Gau Dhwaj Yatra : नागालँड सरकारकडून ‘गो ध्वज स्थापना यात्रे’वर बंदी !

नागालँड सरकारने शंकराचार्यांना प्रवेश नाकारला !

पोलिसांनी स्‍वतः ही कृती का केली नाही ?

‘खारेबांध, मडगाव (गोवा) येथे एका इमारतीच्‍या तळमजल्‍यात चालू असलेले पशूवधगृह बजरंग दलाच्‍या पदाधिकार्‍यांनी उघड केले आहे. त्‍या ठिकाणच्‍या २ बैलांची सुटका करून त्‍यांना ‘ध्‍यान फाऊंडेशन’कडे सोपवण्‍यात आले आहेत.

४ दुकानांवरील धाडीत २९२ किलो गोमांस जप्त !

राजरोसपणे होणारी गोहत्या थांबवण्यासाठी गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही आवश्यक !

Fire on Police : गोमांस घेऊन जाणार्‍यांना अडवल्‍यावर त्‍यांच्‍याकडून पोलिसांवर गोळीबार

गोमांसाची तस्‍करी करणारे पोलिसांवर गोळीबार करण्‍याचे धाडस करतात, यावरून ते तस्‍कर नसून आतंकवादी आहेत आणि आतंकवाद्यांवर जशी कारवाई केली जाते, तशीच त्‍यांच्‍यावर करणे आवश्‍यक आहे !