हिंदु धर्मात ५० ख्रिस्ती कुटंबियांचा पुनर्प्रवेश ही हिंदु राष्ट्राची नांदी !
‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्या गुरुकुल आणि अग्नी समाज यांनी प्रयत्न केले.
‘१२.१.२०२५ या दिवशी अलीगड जिल्ह्यातील लधौली येथे ५० ख्रिस्ती कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. यासाठी गार्गी कन्या गुरुकुल आणि अग्नी समाज यांनी प्रयत्न केले.
गावे आणि शहरे यांच्या हद्दीमध्ये अवैध चर्च बांधण्यात कशी आली ? प्रशासन झोपले होते का ? आतापर्यंत ‘लँड जिहाद’ आपल्याला ठाऊक होता. आता ख्रिस्तीही हिंदू आणि प्रशासन यांच्या भूमी कशा बळकावत आहेत, हे यातून दिसून येते !
गुलामगिरीची चिन्हे हटवणारे अजमेर महानगरपालिका आणि राजस्थानमधील भाजप सरकार यांचे अभिनंदन !
छत्तीसगडमधील रमेश बघेल या आदिवासी तरुणाने सहकुटुंब ख्रिस्ती पंथ स्वीकारला. एक दिवस हे कुटुंब बाहेरगावी गेले असतांना रमेशच्या पित्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पित्याच्या अंत्यसंस्कारासाठी ते त्यांच्या बस्तर या गावाला आले.
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
ख्रिस्ती मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असतांना आता संपूर्ण देशात हिंदूंनी धर्मांतरित झालेल्या हिंदूंना परत स्वधर्मात घेण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवणे आवश्यक आहे !
भारताने कॅनडाच्या एका नागरिकाला हद्दपार केले. ब्रँडन जोएल डीविल्ट असे त्याचे नाव आहे. त्याच्या ‘टुरिस्ट (पर्यटक) व्हिसा’ची मुदत संपल्यानंतरही तो आसाममध्येच रहात होता.
हिंदु पालकांनो, ख्रिस्ती शाळांचे खरे स्वरूप जाणून शाळेत होत असलेल्या धर्मांतरास विरोध करा आिण आपली भावी पिढी ‘हिंदु’ म्हणून रहाण्यासाठी आतापासूनच स्वतःच्या मुलांना धर्मशिक्षण द्या !
छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असल्याने धर्मांतराच्या अशा घटनांवर पायबंद लागला पाहिजे, असेच हिंदु जनतेला वाटते !
‘केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये बालकांवर अत्याचाराच्या पुष्कळ घटना घडतात. यामध्ये ख्रिस्ती आणि मुसलमान आरोपी असेल, तर अशा आरोपींना येथील प्रसिद्धीमाध्यमे पाठीशी घालतात. आता ‘कॉन्व्हेंट शाळा सर्वांत चांगल्या’ अशी चुकीची मानसिकता बनवण्यात आली आहे; मात्र आपण हिंदूंसाठी विद्यालये चालू करून आपल्या धर्मात असलेले अमूल्य ज्ञान मुलांना देऊ शकतो. त्यांना चांगले अभियंता, डॉक्टर बनवू शकतो.’ – श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘दी पायोनियर’