Azamgarh Conversion : आझमगड (उत्तरप्रदेश) येथे आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती दांपत्याला अटक

धर्मांतर केल्यावरही बाटगे त्यांचे हिंदु नाव पालटत नाहीत, हे लक्षात घ्या ! असे करून त्यांना हिंदु समाजामध्ये वावरण्यात आणि हिंदूंचे धर्मांतर करणे सोपे जाते !

हिंदूंना ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास आजार आणि गरीबी दूर होण्याचे सांगणारे ‘जगात आजारी आणि गरीब ख्रिस्ती नाहीत’, असे सांगतील का ?

श्रीरामनवमीच्या दिवशी बहतराई येथे प्रार्थनासभेच्या नावाखाली चाललेला हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न हिंदु संघटनांनी हाणून पाडला.

Villagers Vandalized Church In Bihar : सारण (बिहार) येथे शाळेच्या नावाखाली बांधण्यात येणारे चर्च गावकर्‍यांनी पाडले !

हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून धर्मांतरचा केला जात होता प्रयत्न !

Bilaspur Conversion Racket Busted : बिलासपूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न; पाद्रीसह ६ जणांना अटक !

देशात प्रतिदिन कुठे ना कुठे अशा प्रकारे हिंदूंचे धर्मांतर होत असातंना अद्यापही देशव्यापी धर्मांतरविरोधी कायदा न होणे, हे अनाकलनीय आहे !

कोईम्बतूर (तमिळनाडू) येथे पाद्र्याकडून २ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पाद्री म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृत, अशी जी प्रतिमा या देशात निर्माण केली आहे, ती किती पोकळ आहे, हे अशा सातत्याने देश-विदेशांत उघड होणार्‍या घटनांवरून समोर येत आहे

Holy Cross Nursing College Chhattisgarh : जशपूर (छत्तीसगड) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या महाविद्यालयात विद्यार्थिनींवर आणला जातो ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी दबाव

या देशात ख्रिस्ती मिशनर्‍यांवरच आता बंदी घालण्याची वेळ आली आहे. जर असे आता केले नाही, तर पुढील काही वर्षांत भारतावर हिंदूंचे नाही, तर इस्लाम आणि ख्रिस्ती यांचेच राज्य येईल !

School Principal Controversial Statement On Lord Ram : ‘हिंदू ही रामाची अनौरस मुले’, असे स्टेटस ठेवणार्‍या ख्रिस्ती शाळेच्या मालकाला पोलिसांकडून अटक !

ख्रिस्ती शाळांच्या मालकाचे विचार असे असतील, तर अशा शाळेत मुलांवर काय संस्कार केले जात असतील, याचा विचारही न केलेला बरा !

VHP On Government Control On Mosque And Church : मंदिरांप्रमाणे चर्च आणि मशिदीही सरकारच्या नियंत्रणाखाली आणाव्यात !

विश्व हिंदु परिषदेची बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Congress On Hindus First Village : (म्हणे) ‘जर हिंदूंसाठी गाव बांधले जात असेल, तर मुसलमान, ख्रिस्ती आणि शीख यांच्यासाठीही गाव बांधावे !’

अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आदी इस्लामी देशांत अन्य धर्मियांसाठी एकतरी गाव बांधण्यात आले आहे का ? याचे उत्तर अब्बास देतील का ? उलट त्यांचा वंशसंहारच करण्यात आला आहे आणि येत आहे !

Tribal Man Kisan Brutally Attacked : नंदुरबार येथे ख्रिस्त्यांच्या अनधिकृत सभेला विरोध करणार्‍या आदिवासीवर ख्रिस्त्यांचे आक्रमण !

मुळात सभेला अनुमती नसतांना तिचे आयोजन केलेच कसे ? या प्रकरणीही संबंधितांवर कारवाई व्हायला हवी !