DeepSeek Stealing : चीनने ‘डीपसीक’ हे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान अमेरिकी तंत्रज्ञांकडून चोरले : अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांचा आरोप !
अमेरिकेच्या वाणिज्यमंत्र्यांनी ‘डीपसीक’ हे कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान अमेरिकी तंत्रज्ञांनी बनवले होते, ते चीनने चोरले, असा आरोप केला आहे. ट्रम्प प्रशासनाचे वाणिज्य सचिवपदाचे उमेदवार हॉवर्ड लुटनिक म्हणाले की, चीन केवळ स्वतःचा विचार करतो आणि अमेरिकेला हानी पोचवू इच्छितो.