संपादकीय : श्रीलंका दौर्‍याचे फलित ! 

भारत महासत्ता बनणे, हे सर्वच समस्यांवरील रामबाण उत्तर आहे, हे भारतीय शासनकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक !

बांगलादेशाने कोलकाताजवळील बंदराचे विस्ताराचे दायित्व चीनला दिले !

बांगलादेशाविरोधात भारत कधी सक्रीय होणार ?

US Tariff On Bangladesh : अमेरिकेने बांगलादेशावर लावला ३७ टक्के व्यापार कर !

बांगलादेशाने म्हटले की, आम्ही अमेरिकेतून आयात होणार्‍या वस्तूंवरील शुल्कांचा आढावा घेत आहेत. बांगलादेशाचे राष्ट्रीय महसूल मंडळ लवकरच यावर पर्याय शोधेल.

Trump Tariffs Announcement : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर लादला २७ टक्के व्यापार कर !

चीन, व्हिएतनाम आणि तैवान यांच्यापेक्षा भारतावर अल्प कर !

संपादकीय : भारताने विस्तारण्याची हीच वेळ !

बांगलादेशाचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी चीनला बांगलादेशमध्ये ‘चिकन नेक’जवळ (भारत आणि त्याच्या ईशान्येकडील ७ राज्यांना जोडणार्‍या २२ कि.मी.च्या परिसराजवळ) आर्थिक तळ स्थापन करण्याचे उघड निमंत्रण दिले आहे.

Muhammad Yunus Threatens India : भारतातील ७ राज्ये भूमीने वेढलेली असून त्यांना समुद्रापर्यंत जाण्याचा मार्ग आमच्याकडेच !

बांगलादेश भारतासाठी दुसरे पाकिस्तान झाले आहे. पाकला गेल्या ७८ वर्षांत भारताने सरळ केले नाही, तिच निष्क्रीयता बांगलादेशाच्या संदर्भात भारत दाखवत असल्यामुळेच युनूस अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस करत आहेत, हे भारताला धोक्याचे आहे !

Pakistan – Balochistan Tension : बलुचिस्तानात बलूच स्वातंत्र्यसैनिकांचे वर्चस्व : पाक सैन्याची पकड सैल !

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याची पकड आता बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टापुरती मर्यादित आहे. आता कुणालाही या भागात प्रवेश करण्यासाठी बलूच स्वातंत्र्यसैनिकांची अनुमती घ्यावी लागते.

Bangladesh Muhammad Yunus Visit To China : बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस चीनच्या दौर्‍यावर

भविष्यात चीन बांगलादेशी भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करू शकतो. हे लक्षात घेऊन भारताने सतर्क आणि युद्धसज्ज होणे आवश्यक !

India-China Relations : भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

‘भविष्यातही भारत आणि चीन यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु ते संघर्षात न पडता इतर मार्गांनी सोडवता येतील’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

Fentanyl Trafficking In US : अमेरिकेत अमली पदार्थाच्या तस्करीत भारताचा सहभाग असल्याचा अहवालात दावा

या अहवालामध्ये अमेरिकेत उद्भवलेल्या ‘फँटानाईल’ या अमली पदार्थाच्या आव्हानासाठी भारत आणि चीन या देशांना उत्तरदायी धरण्यात आले आहे.