India : जगातील सर्वांत शक्तीशाली देशांच्या सूचीत भारत तिसर्या स्थानी; जपानला टाकले मागे !
आशियातील शक्तशाली देशांच्या निर्देशांकात (‘एशिया पॉवर इंडेक्स’मध्ये) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.
आशियातील शक्तशाली देशांच्या निर्देशांकात (‘एशिया पॉवर इंडेक्स’मध्ये) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.
चीनने आतापर्यंत दिलेले कुठलेही आश्वासन पाळलेले नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे कावेबाज चीनच्या कोणत्याही म्हणण्यावर भारताने विश्वास न ठेवता अखंड सतर्क रहाणे आवश्यक !
वक्फ कायद्यातील सुधारणा विधेयकासाठी देशभरातून सवा कोटी अभिप्राय
श्रीलंकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांचे विधान
साम्यवादी होत असलेल्या श्रीलंकेला मालदीवप्रमाणेच मुत्सद्देगिरीने धडा शिकवून भारताचा इंगा दाखवावा लागणार आहे !
चीनच्या गुइझोऊ प्रांताच्या राज्यपाल असलेल्या ५२ वर्षीय झोंग यांग यांना १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच १ लाख ४० सहस्र डॉलरचा (८३ लाख ४७ सहस्र रुपयांचा) दंडही ठोठावण्यात आला आहे.
चिनी नागरिकांची चिलखती वाहनांतून वाहतूक करता येणार आहे. सहस्रो चिनी नागरिक पाकिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग आणि इतर अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत.
चीनचे विस्तारवादी धोरण पहाता चीनने असे काही कृत्य केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! अशा चीनला धडा शिकवण्यासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी चीनच्या विरोधात आघाडी उघडणे आवश्यक !
सीमेवर हिंसा होत असतांना द्विपक्षीय संबंधांवर त्याचा परिणाम होतो. या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी चालू आहेत. सीमावादावर तोडगा निघाला, तर दोन्ही देशांमधले संबंध सुधारतील.
राहुल गांधी यांच्यासारख्या काँग्रेसी नेत्यांना कुठे आणि काय बोलले पाहिजे, याचेही भान नाही. भारतविरोधी कथानक रचण्यासाठी ते विदेशी भूमीवर भारताचे शत्रुराष्ट्र चीनची स्तुती करतात. अशा नेत्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा का नोंद केला जाऊ नये ?