कोल्‍हापूर येथे शौर्य संचलन उत्‍साहात !

विश्‍व हिंदु परिषद-बजरंग दलाच्‍या वतीने आयोजित शौर्य संचलन कोल्‍हापूर शहरात उत्‍साहात पार पडले.

बांगलादेशी घुसखोर शोधून काढण्यासाठी सरकारने तातडीने मोहीम राबवावी ! – हिंदु एकता आंदोलन

सरकारने भारतीय सैन्य घुसवून बांगलादेशातील हिंदूंचे संरक्षण करावे आणि ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्णदास प्रभु यांची सरकारने हस्तक्षेप करून सुटका करावी.

बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात वाशी (नवी मुंबई) येथे मोर्चा !

अशी मागणी करावी का लागते ? नवी मुंबई प्रशासन बांगलादेशी घुसखोरांना हाकलून का देत नाही ?

बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात १० डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या !

हिंदुत्वाच्या सूत्रावर सत्तेत आलेल्या शासनाच्या काळात तरी आंदोलनाची वेळ येऊ नये, अशी राष्ट्रप्रेमी हिंदूंची अपेक्षा !

शिक्रापूर (पुणे) येथे कत्तलीसाठी नेलेल्‍या ९ वासरांची सुटका !

गोरक्षक किंवा हिंदुत्‍वनिष्‍ठ यांना मिळत असलेली गोतस्‍करीची माहिती पोलिसांना का मिळत नाही ?

बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोरक्षक यांनी जीव धोक्यात घालून गोवंशियांची वाहतूक करणारा ट्रक पकडला !

गोरक्षकांच्या जिवावर उठण्याइतपत उद्दाम झालेले गोतस्कर ! कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच त्यांच्याकडून अशी कृती होत आहे !

बजरंग दलाकडून कुडचडे (गोवा) येथे ८ डिसेंबरला शौर्ययात्रा आणि शौर्यसभा

बजरंग दलाकडून कुडचडे येथे रविवार, ८ डिसेंबर या दिवशी शौर्ययात्रा आणि शौर्यसभा यांचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयीची माहिती ५ डिसेंबरला बजरंग दलाच्या वतीने पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सत्तरी तालुक्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बैलाची अवैध वाहतूक रोखली

बजरंग दलाच्या सत्तरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी वाळपई पोलिसांच्या सहकार्याने ३ डिसेंबरच्या रात्री गोव्यातून कर्नाटकमध्ये होणारी बैलाची अवैध वाहतूक रोखली आहे.

शिरूर (पुणे) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने पुकारलेला बंद यशस्वी !

राममंदिराच्या आवारात चिकन-मटण मेजवानी होत असतांना एकाही हिंदूच्या ते लक्षात कसे आले नाही ?

बांगलादेशामधील हिंदूंना संरक्षण द्या !

बांगलादेशामधील हिंदूंच्‍या होणार्‍या हत्‍या थांबवण्‍यासाठी केंद्र सरकारने हस्‍तक्षेप करावा, तसेच तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे, अशी मागणी सातारा येथील ‘सकल हिंदु समाजा’ने निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे केली आहे.